• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

तोतयाकम निलंबित गुरुजी प्रवीण किणेचे ‘घे कॅमेरा आणि कर ब्लॅकमेल’

yogesh by yogesh
July 13, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

रत्नागिरी : प्रतिनिधी

तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजी प्रवीण रावसाहेब किणे याचे अनंत कारनामे उघड होऊ लागले आहेत. इलेक्ट्रिक वाहनाचे शोरूम देतो सांगून साडेसात लाखाला एका व्यक्तीला गंडा घालण्यात आला. हे प्रकरण ताजे असताना दोन जमीन व्यवहारांमध्ये जमिनीच्या मालक असलेल्या दोघांना फसवल्याने मूळ दोन्ही जागा मालकांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. त्यातच सध्या ‘घे कॅमेरा आणि कर ब्लॅकमेल’ हा एक कलमी कार्यक्रम या तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजीचा सुरू आहे. आधी खाजगीमध्ये आमचे काय ते बघा असे म्हणत मलिदा लाटण्याचा प्रयत्न करायचा, मात्र समोरच्या अधिकाऱ्याने दाणे टाकली नाहीत तर कॅमेरा काढायचा आणि अनंत प्रश्न विचारून ब्लॅकमेलिंग करायचे अशी प्रवृत्ती सुरू झाली असून यामुळे पत्रकारिता बदनाम होत आहे.

  • निलंबित शासकीय कर्मचाऱ्याला पत्रकारिता करण्याचा अधिकार आहे का?
  • शासकीय वेळेत दुसऱ्या कार्यालयात जाऊन धमकी देणे हे कायद्याने योग्य आहे का?
  • संबंधित अधिकारी व शासन यंत्रणा यावर कोणती कारवाई करतील?
  • संबंधित गुरुजीची पोलिस तक्रार दिल्यानंतर कोर्टात जा असे का सांगतात?
  • संबंधित गुरुजीने धमकी दिल्याची तक्रार देऊनही गुन्हा दाखल का होत नाही? 

जिल्हा परिषदमधील एका अधिकाऱ्याला असेच ब्लॅकमेल केल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम अभियंत्याला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सदर बांधकाम अभियंता यतिराज जाधव यांनी पोलिसांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटल्यानुसार, श्री. प्रविण किणे नगरपरिषदेमध्ये येवून मला निविदा मंजूरीवरून ब्लॅकमेल करीत आहेत. मी श्री. किणे यांना जुमानत नसल्याचे तसेच त्यांना कोणत्याही कारणास्तव पैसे देत नाही असे लक्षात आल्यावर श्री. किणे या इसमाने दिनांक ०९/०७/२०२५ रोजी दुपारी १.३० ते २.०० या वेळेमध्ये नगरपरिषदेमध्ये येवून मला पैसे द्या नाहीतर तुमचा व्हिडिओ बनवितो असे म्हणून धमकावले. पैसे न दिल्यामुळे नंतर श्री. किणे यांनी व्हिडिओ बनविणे चालू केले.

या पत्रात असे म्हटले आहे की, मी या इसमाची चौकशी केली असता श्री. किणे हे शासकीय सेवेमध्ये असल्याचे मला समजले तसेच ते जेथे कार्यरत होते त्या कार्यालयातून निलंबित केले असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी यांजकडून समजले. निलंबित केलेल्या इसमाला इतर कोणतीही नोकरी, उद्योगधंदा किंवा पत्रकारीकता करणे यास शासनाची मंजूरी आवश्यक आहे. तसेच शासकीय वेळेमध्ये कार्यालयामध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. तरी श्री किणे नामक इसमाला नगरपरिषदमध्ये येवून राजरोसपणे धमदाटी करणेचा अधिकार आहे का? तसेच त्यांना आपल्या कार्यालयाकडून कोणत्या कारणाने निलंबित केले गेले आहे याची माहिती मला मिळावी जेणेकरून मला सदर इसमाविरूध्द कायदेशीर कार्यवाही करणेत येईल, असे पत्रात म्हटले आहे. या पत्रातील मजकुरानुसार जाधव हे तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहेत.

🔍 तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजीच्या प्रतापांची यादी पहा…लिंकवर क्लिक करून वाचा.

  • सावधान ! फसवणूक करण्याचे अस्सल नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे!
  • https://ratnadarpannews.com/?p=2220
  • इलेक्ट्रिक वाहनांचे शोरुम देतो सांगून तोतया पत्रकार कम निलंबित शिक्षक प्रवीण किणेने घातला ७ लाखाचा गंडा
  • https://ratnadarpannews.com/?p=2226
  • तोतया पत्रकारकम निलंबित गुरुजीने केले‘एकाचे पाच लाख’! रावसाहेबपुत्र बंटी अन् तिच्या बबलीपासून सावधान!
  • https://ratnadarpannews.com/?p=2231
  • शाळेचा संगणक पळवला,पोषण आहार विकला! लकी ड्रासाठी पावत्या छापून पैसे लाटले!
  • https://ratnadarpannews.com/?p=2236
  • लकी ड्रॉ कूपन प्रकरणी : प्रवीण किणे विरोधात गुन्हा दाखल
  • https://ratnadarpannews.com/?p=2245
  • किणेचे कारनामे : बोगस जामीन देऊन कर्जाचा लाभ
  • https://ratnadarpannews.com/?p=2252
  • प्रवीण किणेचे कारनामे : पत्रकारितेच्या नावाखाली ब्लॅकमेल करून वसुली
  • https://ratnadarpannews.com/?p=2254
Tags: गुरुजीचोरनिलंबित शिक्षकप्रवीण कीणेभ्रष्टाचार
ShareSend
Previous Post

धर्मवीर छ. संभाजी महाराज स्मारकाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

Next Post

राज्यातील १२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
राज्यातील १२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर!

राज्यातील १२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us