• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

इलेक्ट्रिक वाहनांचे शोरुम देतो सांगून तोतया पत्रकार कम निलंबित शिक्षक प्रवीण किणेने घातला ७ लाखाचा गंडा

yogesh by yogesh
April 26, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

रत्नागिरी : प्रतिनिधी

तोतया पत्रकार कम निलंबित शिक्षक प्रवीण किणेचे अनेक कारनामे आम्ही उघड करणार आहोत. जागेच्या व्यवहारात अनेकांना गंडा घातल्यानंतर रत्नागिरीतून गायब झालेल्या प्रवीण किणेने लांजा तालुक्यातील  एका ग्रामस्थाला ७ लाखाचा गंडा घातला आहे. या ग्रामस्थाच्या मुलाला इलेक्ट्रिक वाहनांचे शोरुम काढून देतो सांगून हा गंडा घातला आहे. कहर म्हणजे खूप महिने झाले तरी त्या ग्रामस्थाला शोरुम मिळाले नाही किंवा पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे अखेर त्या ग्रामस्थाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला आहे. अश्या पाजी नराधम आणि रक्तात फसवणुकीची गुणसूत्र असणाऱ्या प्रवीण रावसाहेब किणे या नराधमापासून सावधान!

स्वतःला पत्रकार म्हणवून घ्यायचे आणि हफ्ते गोळा करायचे धंदे प्रवीण किणेने गेले अनेक वर्ष सुरू ठेवले आहेत. कोणत्याही घटनेचे व्हिडिओ करायचे आणि मग मॅनेज करायचे असले उद्योग याचे असून त्यामध्ये अनेकांना गंडा घातला आहे. लांजा तालुक्यातील एका ग्रामस्थाला ७ लाखाचा गंडा घातला आहे.या ग्रामस्थाच्या मुलाला इलेक्ट्रिक वाहनांचे शोरुम काढून देतो सांगून हा गंडा घातला आहे. कहर म्हणजे खूप महिने झाले तरी त्या ग्रामस्थाला शोरुम मिळाले नाही किंवा पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे अखेर त्या ग्रामस्थाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला आहे. अश्या पाजी नराधम आणि रक्तात फसवणुकीची गुणसूत्र असणाऱ्या प्रवीण रावसाहेब किणे या नराधमापासून सावधान!

वाचा उद्या ! प्रवीण रावसाहेब किणे याने माने नामक शिक्षकाला घातलेला गंडा! 

Tags: तोतया पत्रकारनिलंबित शिक्षकप्रवीण कीणे
ShareSend
Previous Post

सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

Next Post

तोतया पत्रकारकम निलंबित गुरुजीने केले‘एकाचे पाच लाख’! रावसाहेबपुत्र बंटी अन् तिच्या बबलीपासून सावधान! 

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
तोतया पत्रकारकम निलंबित गुरुजीने केले‘एकाचे पाच लाख’! रावसाहेबपुत्र बंटी अन् तिच्या बबलीपासून सावधान! 

तोतया पत्रकारकम निलंबित गुरुजीने केले‘एकाचे पाच लाख'! रावसाहेबपुत्र बंटी अन् तिच्या बबलीपासून सावधान! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us