• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

तोतया पत्रकारकम निलंबित गुरुजीने केले‘एकाचे पाच लाख’! रावसाहेबपुत्र बंटी अन् तिच्या बबलीपासून सावधान! 

yogesh by yogesh
April 26, 2025
in माझा महाराष्ट्र, माझी रत्नागिरी
A A
0
तोतया पत्रकारकम निलंबित गुरुजीने केले‘एकाचे पाच लाख’! रावसाहेबपुत्र बंटी अन् तिच्या बबलीपासून सावधान! 

रत्नागिरी : प्रतिनिधी

तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजीने आपल्याच एका शिक्षक मित्राला काही वर्षापूर्वी ५ लाखांचा गंडा घातला होता. शिक्षक खमक्या असल्यामुळे आणि त्या शिक्षकाला एका पत्रकाराने मदत केल्याने त्यातील ४ लाख ९८ हजार रुपये वसूल झाले. मात्र दोन हजार बुडलेच! झोल करून वर सज्जन असल्याचे आव आणणारा बिनडोक रावसाहेबपुत्र म्हणजे बंटी आणि त्याला साथ देणारी त्याची बायको म्हणजे बबलीच! अश्या या बंटी आणि बबलीचे कारनामे आम्ही उघड करत राहूच! अर्थात लिया है पंगा तो करेंगे नंगा!

तर त्याचे झाले असे, गणपतीपुळे परिसरातील एका शिक्षक मित्राकडे मुलीच्या शिक्षणासाठी तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजीने १ लाख मागितले. बिचाऱ्या मित्राने दया येऊन एका पतसंस्थेत १ लाखाचे कर्ज स्वतःच्या नावावर काढून देण्यासाठी प्रस्ताव तयार करून दिला. त्यानंतर एका महिन्याने त्या शिक्षकाच्या पगारातून जास्त हफ्ता जाऊ लागल्याने शिक्षकाने त्या पतसंस्थेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी कर्ज १ लाख नसून ५ लाखाचे असल्याचे त्या शिक्षकाला कळले आणि शिक्षकाला धक्काच बसला.

शिक्षकाने मदत म्हणून केलेल्या कर्जाच्या प्रस्तावात तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजीने फेरफार करून एक लाखाचे पाच लाख केले होते आणि या अश्या प्रतापापासून पतसंस्था आणि पीडित शिक्षक अनभिज्ञ होते. अर्थात इतिहासात ध चा मा झाला होता, इथे एकाचे पाच! गरजेला उपयोगी पडणाऱ्या मित्राची फसवणूक करून त्याला गंडा घालण्याचा प्रताप होता हा…हा तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजी मित्राचा होऊ शकत नाही तर जागा मालक, गुंतवणूकदार यांचा कसा होईल? 

मग शिक्षकाने याबाबत तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजीकडे विचारणा केली. मात्र त्याला उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. ही उत्तरे बंटी आणि त्याची बबली देत असे. दादागिरी करणे, मारण्याची धमकी देणे, आवाज चढवुन बोलणे असे प्रकार त्या शिक्षकाच्या बाबतीत घडले. त्यानंतर त्या शिक्षकाने एका पत्रकाराशी संपर्क साधला. मग त्या निर्भिड पत्रकाराने आणि शिक्षकाने मिळून त्या पतसंस्थेची जाऊन हा झोल उघडकीस आणला. मग त्या पतसंस्थेच्या अध्यक्षाची पाचावर धारण बसली. सगळा कागदी झोल बाहेर येईल आणि आपली पतसंस्था बदनाम होईल म्हणून त्या पतसंस्थेत असलेल्या तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजीच्या सगळ्या गुंतवणुकी मोडून पैसे वसुल करण्यात आले. तरीही आजतागायत २ हजार रुपये तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजीने त्या शिक्षकाला दिलेले नाहीत. खोटे बोलायचे, कागदी घोडे तयार करायचे आणि भोळ्या भाबड्या जनतेला फसवायचे असेल धंदे या जोडप्याचे असल्याने त्यांच्याशी व्यवहार करताना सावधान! अन्यथा तुमच्या लाखाचे खाक होतील हे नक्की!


निलंबित गुरुजी जिनके घर शिशे के होते है…

माझे नाव योगेश यशवंत हळदवणेकर…रक्तात पत्रकारिता आहे. सत्याला वाचा फोडण्यासाठी आपला जन्म आहे. त्यामुळे तोतया पत्रकार कम निलंबित गुरुजी लक्षात ठेव, जिनके घर शिशे के होते है…वह दुसरोंके घर पर पथर फेका नहीं करते! ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो क्या होता है! 


 

Tags: तोतया पत्रकारनिलंबित शिक्षकफ्रॉडरत्नागिरीरत्नागिरी पोलीस
ShareSend
Previous Post

इलेक्ट्रिक वाहनांचे शोरुम देतो सांगून तोतया पत्रकार कम निलंबित शिक्षक प्रवीण किणेने घातला ७ लाखाचा गंडा

Next Post

शाळेचा संगणक पळवला,पोषण आहार विकला! लकी ड्रासाठी पावत्या छापून पैसे लाटले!

yogesh

yogesh

Related Posts

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’
माझा महाराष्ट्र

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’

June 2, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी
माझा महाराष्ट्र

आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी

May 14, 2026
Next Post
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

शाळेचा संगणक पळवला,पोषण आहार विकला! लकी ड्रासाठी पावत्या छापून पैसे लाटले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us