• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

शाळेचा संगणक पळवला,पोषण आहार विकला! लकी ड्रासाठी पावत्या छापून पैसे लाटले!

चोर तो चोर, वर शिरजोर! निलंबित गुरुजी प्रवीण किणेची खरी कहाणी

yogesh by yogesh
April 28, 2025
in माझा महाराष्ट्र, माझी रत्नागिरी
A A
0
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

रत्नागिरी : प्रतिनिधी  

सोशल मीडियावर शासनाविरोधात नागरिकांना भडकवणे, प्रशासनाची बदनामी करणे, शाळेत सहकारी तसेच व्यवस्थापन समितीमध्ये मतभेद करणे, शाळेचा संगणक घरी घेऊन जाणे, पावती पुस्तकावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच नाव छापणे आदी कारणांचा ठपका ठेवत रत्नागिरी तालुक्यातील कशेळी शाळेतील शिक्षक प्रवीण किणे यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे, अशी माहिती तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली होती. मुळात स्वतःची कर्म चांगली नाहीत आणि दुसऱ्यांना शहाणपणा शिकवायचा धंदा उघडलेल्या किडीपासून सावधान! ही किड समूळ नष्ट होण्यासाठी फवारणी करण्याची गरज आहेच!

राजापूर तालुक्यातील एका शाळेतील या पदवीधर शिक्षक प्रवीण किणेविरोधात जिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये हा शिक्षक दोषी आढळला. यामुळे त्याच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. शासकीय सेवेत असताना सोशल मीडियावर शासनाच्या विरोधात नागरिकांना भडकवणे, तसेच शासनाची बदनामी करणे, निर्भय बनो या व्हॉटस्अॅप समूहावर शासनाविरोधात पोस्ट स्वतःच्या मोबाइलवरून केली असल्याचे चौकशी समितीकडील अहवालावरून सिद्ध झाले. शाळेतील शिक्षकांचे आपापसातील मतभेदामुळे शैक्षणिक दर्जा खालावत असून, पटसंख्येत अचानक घट दिसून आली.

व्यवस्थापन समितीने दिलेल्या सूचना न पाळणे, ग्रामस्थांना, पालकांना अथवा शाळेतील कोणालाही विश्वासात न घेता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे लकी ड्रॉ कुपन पावती पुस्तक छपाई करून वर्गणी जमा करणे, तसेच शाळेतील शालेय पोषण आहारातील तांदूळ परस्पर घेऊन जाणे, शाळेतील संगणक घेऊन जाणे आदी कारणांचा ठपका ठेवत या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या शिक्षकाने कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद (वर्तणूक) नियम १९६७ मधील तरतुदीचा भंग केलेला आहे. यापूर्वीही या शिक्षकाने अशाच प्रकारचे गैरवर्तन केले होते, तरीही त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसून येत नाही. यामुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील भाग २ नियम ३ (१) (अ) मधील तरतुदीनुसार प्रवीण किणे याला जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. असा निलंबित शिक्षक स्वतःला सज्जन समजतो. मात्र त्याच्या सज्जनतेचा बुरखा आम्ही टराटर फाडणार आहोत.


कोणत्याही व्यवहारात फसवणूक झालेल्यांनी आमच्याशी संपर्क साधावा : संपादक

समाजात विकृत, लबाड, धूर्त आणि सोकावलेले बोके वावरत असतात. समाजाची फसवणूक करून उजळ माथ्याने फिरत असतात. स्वतः पत्रकार नसूनही पत्रकार असल्याची धमकी इतरांना देऊन दबावात आणतात. त्यातील एक महाभाग म्हणजे प्रवीण किणे. या महाभागाबद्दल आमच्याकडे खूप काही सापडले आहे. मात्र अजूनही कुणावर याच्याकडून अन्याय झाला असेल तर ८३२९१३६९१४ संपर्क साधा! 


 

Tags: निलंबित शिक्षकप्रवीण कीणेफ्रॉडरत्नागिरीशिक्षकशिक्षणाधिकारी
ShareSend
Previous Post

तोतया पत्रकारकम निलंबित गुरुजीने केले‘एकाचे पाच लाख’! रावसाहेबपुत्र बंटी अन् तिच्या बबलीपासून सावधान! 

Next Post

राजापूर शहराला २४ तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील : आ. भैय्या सामंत

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post
राजापूर शहराला २४ तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील : आ. भैय्या सामंत

राजापूर शहराला २४ तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील : आ. भैय्या सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us