• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

कोतवडे येथील जागा मालकाची व्यवहारात फसवणूक, जागो गुंतवणूकदार जागो!

yogesh by yogesh
April 25, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

रत्नागिरी : प्रतिनिधी

फसवणूक करून जागा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलंबित शिक्षक कम तोतया पत्रकाराला जागा मालकाने जागेचा व्यवहार रद्द झाल्याची नोटीस दिली आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण ‘ या उक्तीनुसार वागणूक असणाऱ्या निलंबित शिक्षक कम तोतया पत्रकाराचे अनेक प्रताप उघड होऊ लागले आहेत. यूट्यूब चॅनेल काढून अनेकांची बदनामी करणारा निलंबित शिक्षक कम तोतया पत्रकार प्रवीण रावसाहेब कीणे आणि त्याच्या पत्नी प्राजक्ता कीणेला जागेच्या व्यवहारात फसवणूक केल्याने राजेंद्र विश्राम जुवेकर, रा. १०२, गिरीजा इनक्लेव्ह, पाचपाखाडी, ठाणे यांनी थेट नोटीस धाडली आहे.

या नोटीसीत म्हटल्यानुसार, गाव मौजे कोतवडे, ता. जि. रत्नागिरी येथील भूमापन क्र. २७४, उपविभाग १६, क्षेत्र ४० आर ही जमिन मिळकत मी नोटीस देणार तसेच माझी आई प्रभावती विश्राम जुवेकर यांच्या मालकी कब्जेवहीवाटीची मिळकत आहे. सदरहू मिळकत खरेदी करणेबाबत प्रवीण रावसाहेब किणे व प्राजक्ता प्रवीण किणे, दोन्ही रा. बी-२०५, यशोदा अपार्टमेंट, एकता मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी यांनी माझेसोबत व्यवहार ठरविला. परंतु सदर व्यवहार ज्या किंमतीस ठरविला त्यापेक्षा कितीतरी कमी मोबदल्याची रक्कम नमूद केलेला परस्पर समजुतीचा लेख माझेकडून फसवून सही करुन घेतला. सबब सदर वस्तुस्थिती माझे निदर्शनाला आल्यावर मी सदरहू संपूर्ण व्यवहार रद्द केला आहे. त्यामुळे अनेकांनी या जमिनीत गुंतवणूक केली असल्याने त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवहार करु नये असे आवाहन जागा मालक राजेंद्र विश्राम जुवेकर, रा. १०२, गिरीजा इनक्लेव्ह, पाचपाखाडी, ठाणे यांनी केले आहे.


जागा मालकाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली जाहीर नोटीस

Tags: जागा मालकफसवणूकरत्नागिरीशेतकरी
ShareSend
Previous Post

पहलगाम हल्ल्यातील मुस्लिम दहशतवाद्यांचे छायाचित्र जारी

Next Post

इलेक्ट्रिक वाहनांचे शोरुम देतो सांगून तोतया पत्रकार कम निलंबित शिक्षक प्रवीण किणेने घातला ७ लाखाचा गंडा

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

इलेक्ट्रिक वाहनांचे शोरुम देतो सांगून तोतया पत्रकार कम निलंबित शिक्षक प्रवीण किणेने घातला ७ लाखाचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us