• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

लकी ड्रॉ कूपन प्रकरणी : प्रवीण किणे विरोधात गुन्हा दाखल

तत्कालीन जिल्हा परिषद सीईओच्या नावाने कूपन छापून गैरव्यवहार?, चोर तो चोर वर शिरजोर!

yogesh by yogesh
April 28, 2025
in माझा महाराष्ट्र
A A
0
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

रत्नागिरी : प्रतिनिधी 

कोणतीही पूर्व परवानगी न घेता तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या नावाचा गैरवापर करून मिशन आपुलकी योजने अंतर्गत शाळेच्या मदतीसाठी लकी ड्रॉ कूपन छापणाऱ्या प्रवीण रावसाहेब किणे या पदवीधर शिक्षकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच चोर त्यात ही अशी कमाई करण्याची लूटमारी प्रवृत्ती यामुळे संपूर्ण शिक्षक शब्दाला काळिमा फासला जात आहे.

प्रवीण रावसाहेब किणे याच्याविरोधात प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी भिकाजी मारुती कासार (५४ सध्या रा. सावली बंगलो, नाचणे, रत्नागिरी) यांनी शुक्रवार १८ एप्रिल रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, संशयित आरोपी प्रवीण किणे हा ५ डिसेंबर २०२२ ते २४ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत कशेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे पदवीधर शिक्षक म्हणून होता. या कालावधीत त्याने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कशेळी नंबर १ या नावाने लकी ड्रॉ कुपन छापले. त्या कुपनवर गुणवत्ता पूर्ण शाळा शैक्षणिक कमिटी व शाळा व्यवस्थापन कमिटी यांच्या सहयोगाने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या प्रेरणेने मिशन आपुलकी योजनेअंतर्गत शाळेच्या मदतीसाठी लकी ड्रॉ असा मजकूर छापला. त्यावर पहिले बक्षिस एल.ई.डी. टीव्ही, दुसरे बक्षिस घड्याळ, तिसरे बक्षीस टी शर्ट, चौथे बक्षिस किचन, बंपर बक्षीस फ्रिज असा मजकुर लिहिला. हे कुपन आरोपी प्रवीण किणे याने शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, तसेच जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या नावाचा गैरवापर करुन त्यांच्या लौकिकास तसेच जिल्हा परिषद रत्नागिरीचे लौकिकास बाधा आणून शासनाची फसवणूक करण्याचे उद्देशाने बनावटीकरण करून, अनाधिकाराने छापले होते. या प्रकरणी प्रवीण किणे या शिक्षकाविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. अशी प्रवृत्ती आणि कर्म असेल तर शिक्षक निलंबित होणार नाही तर काय होणार?

Tags: चोरचोरीजिल्हा परिषद शाळाजिल्हाधिकारीप्रवीण कीणे
ShareSend
Previous Post

गांजा प्रकरण : अत्ताउल्ला पटेल, फहाद पाटणकर, आयान मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

Next Post

प्रवीण किणेचे कारनामे : बोगस जामीन देऊन कर्जाचा लाभ

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
तोतया पत्रकारकम निलंबित गुरुजीने केले‘एकाचे पाच लाख’! रावसाहेबपुत्र बंटी अन् तिच्या बबलीपासून सावधान! 

प्रवीण किणेचे कारनामे : बोगस जामीन देऊन कर्जाचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us