• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, June 5, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

गुटखासाठा बाळगणारा कोल्हापुरातील एकजण अटक, ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

yogesh by yogesh
April 26, 2026
in माझा महाराष्ट्र
A A
0
गुटखासाठा बाळगणारा कोल्हापुरातील एकजण अटक, ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : प्रतिनिधी 

रत्नागिरी शहरात प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याच्या अवैध साठा व विक्रीवर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी आणि नियोजनबद्ध धडक कारवाई करत कोल्हापुरातील एकाला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ६,७७,९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पान मसाला रत्नागिरीत विक्रीसाठी आणणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.

पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचत पहाटेच संशयित वाहनाला अडवून तपासणी केली. यावेळी शरद गणपती भंडारे (रा. सरुड, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला.

या कारवाईत ३,२७,९०४ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे ३,५०,००० रुपयांची इको कार जप्त करण्यात आली. एकूण ६,७७,९०४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.सदर प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: गुटखागुन्हापोलीस
ShareSend
Previous Post

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक

Next Post

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

yogesh

yogesh

Related Posts

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’
माझा महाराष्ट्र

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’

June 2, 2026
आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी
माझा महाराष्ट्र

आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी

May 14, 2026
धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
Next Post
भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us