• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

गांजा प्रकरण : अत्ताउल्ला पटेल, फहाद पाटणकर, आयान मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई, अंमली पदार्थ विरोधी मोहीम जोरदार

yogesh by yogesh
April 28, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
गांजा प्रकरण : अत्ताउल्ला पटेल, फहाद पाटणकर, आयान मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार सुरू असलेल्या गस्तीवेळी संशयास्पद हालचाली तपासण्यात येतात. शनिवारी, २६ एप्रिल रोजी, पथकाला पटवर्धनवाडी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गावर उद्यमनगर येथे दोन दुचाकींवर तीन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. पोलिसांनी तत्काळ त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळीच अत्ताउल्ला सलिम पटेल (वय ३५, रा. उद्यमनगर), फहाद मुस्ताक पाटणकर (वय २७, रा. शिवाजीनगर), आणि आयान अजिज मुल्ला (वय २४, रा. उद्यमनगर) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या ताब्यातून ३५३ ग्रॅम गांजा, दोन दुचाकी (एमएच-०८ एटी-६७९२ व एमएच-०८ एव्ही-४६३०) आणि चार मोबाईल फोन असा एकूण २,२३,३५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी आणि अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार, पोलीस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, अमित कदम, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर, योगेश शेट्ये, भैरवनाथ सवाईराम, सत्यजित दरेकर आणि महिला पोलीस हवालदार वैष्णवी यादव यांच्या पथकाने केली.

Tags: अंमली पदार्थकारवाईपोलिसरत्नागिरी पोलीस
ShareSend
Previous Post

राजापूर शहराला २४ तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील : आ. भैय्या सामंत

Next Post

लकी ड्रॉ कूपन प्रकरणी : प्रवीण किणे विरोधात गुन्हा दाखल

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

लकी ड्रॉ कूपन प्रकरणी : प्रवीण किणे विरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us