• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, September 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

yogesh by yogesh
July 14, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

लांजा : प्रतिनिधी

लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार किरण भैय्या सामंत यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. लांजा नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून तब्बल २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरीमुळे लांजा परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आमदारांचे जाहीर आभार मानले आहेत.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे अखेर या निधीला मंजुरी मिळाली आहे.

  • नवीन प्रशासकीय इमारत : लांजा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
  • उद्यान व जलस्रोत विकास : शहरातील नागरिकांसाठी उद्यान आणि जलस्रोत विकसित करण्यासाठी ६ कोटी खर्च केले जातील.
  • स्मशानभूमी व कब्रिस्तान विकास : नागरी सुविधांचा भाग म्हणून स्मशानभूमी आणि कब्रिस्तानच्या विकासासाठी १.५ कोटी मंजूर झाले आहेत.
  • शाळा, अंगणवाडी व समाजमंदिर : सामाजिक व शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी शाळा, अंगणवाडी आणि समाजमंदिर बांधकामासाठी ७.५ कोटी निधी देण्यात आला आहे.

या निधीमुळे लांजा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, लवकरच या सर्व कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.

Tags: किरण सामंतलांजाविकासशहर
ShareSend
Previous Post

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

Next Post

रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post
रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!

रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us