• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, August 11, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

थकीत वेतन व नुकसान भरपाई न दिल्याचा कामगारांचा आरोप

yogesh by yogesh
August 10, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

रत्नागिरी : प्रतिनिधी 

येथील जागृत मोटर्समधून बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकल्याच्या आणि थकीत वेतन व नुकसान भरपाई न दिल्याचा आरोप करत चार पीडित कर्मचाऱ्यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत काम करत असताना त्यांना किमान वेतनही दिले जात नव्हते. याबाबत मालक श्री. राजेंद्र जोशी यांच्याशी वारंवार बैठका घेऊनही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी वकिलामार्फत राजीनामा दिला होता; मात्र तो न स्वीकारता कंपनीने खोट्या कारणांवरून अंतर्गत चौकशी लावून तडकाफडकी कामावरून काढून टाकले. तसेच उपदान (ग्रॅच्युइटी) व इतर कायदेशीर लाभांपासून वंचित ठेवल्याचा आणि कामगार आयुक्तांकडे कंपनीविरोधात तक्रारी प्रलंबित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी राजेंद्र मनोहर साळवी, अरबाज इक्बाल झारी, सुदर्शन कृष्णा तावडे आणि उत्कर्षा उपेंद्र नाटेकर यांनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असून, या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक व शहर पोलीस ठाणे (रत्नागिरी) यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.

Tags: जागृत मोटर्सरत्नागिरी
ShareSend
Previous Post

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती देणार : मंत्री नितेश राणे

yogesh

yogesh

Related Posts

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती देणार : मंत्री नितेश राणे
माझी रत्नागिरी

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती देणार : मंत्री नितेश राणे

August 5, 2026
पाच हजारांसाठी इमान विकणारा लाचखोर सावर्डेचा सर्कल ‘एसीबी’च्या जाळ्यात!
माझी रत्नागिरी

पाच हजारांसाठी इमान विकणारा लाचखोर सावर्डेचा सर्कल ‘एसीबी’च्या जाळ्यात!

August 5, 2026
आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

August 4, 2026
जनतेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा :  आ. किरण सामंत
माझी रत्नागिरी

जनतेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा : आ. किरण सामंत

August 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us