Tag: निवडणूक

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑगस्ट महिन्यात?

रत्नागिरी : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला लागल्यानंतर लगेचच ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी महायुतीच्या हालचाली ...

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या ४ जागांसाठी २६ जूनला मतदान

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.विधान परिषदेच्या ...

देशातील ५८ जागावर २५ रोजी मतदान

नवी दिल्ली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी समाप्त झाला. सहा राज्ये तसेच दोन केंद्रशासित प्रदेशांतील ५८ जागांवर ...

विधानपरिषद आमदारकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आणखी दोन टप्पे मतदान शिल्लक ...

निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित

दिल्ली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुका निर्भिड व निःपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची आहे. निवडणुका निःपक्षपातीपणे पार पाडण्याच्या मार्गातील ...

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीची बैठक

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने रत्नागिरी येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. "रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ...

‘रत्नागिरी – सिंधुदूर्ग’मध्ये नारायण राणे श्रीमंत उमेदवार!

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे प्रथमच रिंगणात असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. रत्नागिरी ...

Page 2 of 2 1 2