• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, April 15, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

दिवाळीपूर्वीच विधानसभेचे फटाके वाजणार!

yogesh by yogesh
May 28, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा अलीकडे पार पडला असून एक जूनला सातव्या टप्प्यातील आठ राज्य आणि ५७ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर चार जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुरू असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे पक्षांकडून याची तयारीही सुरू झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर तीन नोव्हेंबरपर्यंत हरियाणाची मुदत संपत आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडून निकाल येणे अपेक्षित आहे. त्यात दोन्ही राज्यांच्या विधानसभेची मुदत २३ दिवसांच्या अंतराने असल्याने दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२००९ पासून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची निवडणूक एकाचवेळी होत आहे. यंदा २९ नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर या कालवधीत दिवाळी आहे. मात्र सणाच्या दिवसात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घेण्यास बराच अवधी असला तरी हरियाणाची निवडणूक आधी असल्याकारणाने दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात २१ ते २६ ऑक्टोबरच्या जवळपास राज्यात मतदान होऊ शकेल.

Tags: निवडणूकमहाराष्ट्रविधानसभा
ShareSend
Previous Post

राजापूर तालुक्यातच रिफायनरी प्रकल्प होणार : किरण सामंत

Next Post

खेडसह मंडणगड आगारामधून दापोलीला डिझेलची मदत

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

खेडसह मंडणगड आगारामधून दापोलीला डिझेलची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us