• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, October 19, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

राजापूर तालुक्यातच रिफायनरी प्रकल्प होणार : किरण सामंत

yogesh by yogesh
May 27, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

राजापूर : प्रतिनिधी
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यातच होणार असून सर्व रिफायनरी समर्थकांनी आश्वस्त रहावे असे आवाहन सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक व शिवसेना नेते किरण सामंत यांनी रिफायनरी प्रकल्प समर्थकांना केले. रविवारी राजापूर तालुका रिफायनरी समन्वय समितीच्या प्रतिनिधींच्या सोबत आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किरण सामंत यांनी मार्गदर्शन केले.

राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न चालू ठेवू असेही किरण सामंत यावेळी म्हणाले. या बैठकीवेळी राजापूर तालुक्यातील सर्व रिफायनरी प्रकल्प समर्थक, समितीचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. या बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे, रिफायनरी समर्थक पुरुषोत्तम खांबल, विनायक कदम, ऐजाज बंगी, हुसैन मुंगी, निलेश पाटणकर, अविनाश महाजन, फारुख साखरकर, मन्सूर काझी, अद्वैत अभ्यंकर, संदेश आंबेकर, सुनील भणसारी, राजाराम गुरव, मनोज परांजपे, राजा काजवे, माजी नगरसेवक प्रकाश आमकर, अरविंद लांजेकर, संतोष चव्हाण, विद्याधर राणे, एकनाथ खांबल, जयंत कदम, अमर वारीसे, समीर शिंदे, हरिश्चंद्र शिर्के आदी उपस्थित होते.

Tags: किरण सामंतराजापूररिफायनरीसमर्थक
ShareSend
Previous Post

जिल्ह्यात गहू व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध

Next Post

दिवाळीपूर्वीच विधानसभेचे फटाके वाजणार!

yogesh

yogesh

Related Posts

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा
माझी रत्नागिरी

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा

October 16, 2026
दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!
माझी रत्नागिरी

दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!

October 16, 2026
वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक
माझी रत्नागिरी

वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक

October 16, 2026
सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद
माझी रत्नागिरी

सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद

October 15, 2026
Next Post

दिवाळीपूर्वीच विधानसभेचे फटाके वाजणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us