• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

देशातील ५८ जागावर २५ रोजी मतदान

yogesh by yogesh
May 24, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

नवी दिल्ली : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी समाप्त झाला. सहा राज्ये तसेच दोन केंद्रशासित प्रदेशांतील ५८ जागांवर शनिवार दिनांक २५ मे रोजी मतदान होत आहे. दिल्लीतील सर्व सात जागा, हरियाणातील सर्व १० जागा आणि उत्तर प्रदेशातील १४ जागांचा यामध्ये समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघातही मतदान होणार आहे.

सहाव्या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यातील काही महत्त्वाच्या जागांमध्ये नवी दिल्ली, ईशान्य दिल्ली, वायव्य दिल्ली व राष्ट्रीय राजधानीतील चांदनी चौक तसेच उत्तर प्रदेशातील सुलतानपूर आणि आझमगड यांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरचे अनंतनाग-राजौरी, पश्चिम बंगालचे तमलूक, मेदिनीपूर, हरियाणाचे कर्नाल, कुरुक्षेत्र, गुडगाव, रोहतक आणि ओडिशाचे भुवनेश्वर, पुरी आणि संबलपूर या इतर महत्त्वाच्या जागा आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात भाजप तसेच काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी दावे केले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. ओडिशामध्ये शनिवारी लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे़ विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत ४२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.

Tags: ४००पारनरेंद्र मोदीनिवडणूकभाजपमतदानहिंदुस्थान
ShareSend
Previous Post

सावर्डे उपविभागात युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत

Next Post

वळण…

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

वळण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us