• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, April 12, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या ४ जागांसाठी २६ जूनला मतदान

yogesh by yogesh
May 25, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील आणि पदवीधर मतदारसंघातील प्रत्येकी २ मतदारसंघात निवडणुका होणार आहेत.. अर्ज दाखल करण्याची अखरेची तारीख ७ जून असेल १० जूनला अर्जांची छाननी होतील, अर्ज माघारी घेण्याची तारीख १२ जून असेल तर २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असणार आहे.

निवडणूक आयोगाने ८ मे रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यानुसार चार जागांसाठी १० जून रोजी मतदान आणि १३ जून रोजी निकाल जाहीर होणार होता. पण यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे आणि आमदार कपिल पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तशी मागणी केली होती तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली होती. आता या चारही मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

नव्या कार्यक्रमानुसार आयोगाकडून ३१ मे रोजी नोटिशिकेशन जारी केले जाईल आणि याच दिवसापासून अर्ज दाखल करता येतील. अर्ज दाखल करण्याची अखरेची तारीख ७ जून असेल १० जूनला अर्जांची छाननी होतील, अर्ज माघारी घेण्याची तारीख १२ जून असेल तर २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असणार आहे. मतमोजणी १ जुलै रोजी होईल. ही सर्व प्रक्रिया ५ जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल असे आयोगने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Tags: कोकणनिवडणूकपदवीधरमतदान
ShareSend
Previous Post

रेवसरेडी सागरी महामार्ग प्रवास होणार वेगवान

Next Post

दहावीचा ऑनलाईन निकाल २७ मे रोजी

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

दहावीचा ऑनलाईन निकाल २७ मे रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us