• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

विधानपरिषद आमदारकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

yogesh by yogesh
May 9, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आणखी दोन टप्पे मतदान शिल्लक आहे. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. निवडणुकांचे वातावरण असताना महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीचा बिगुल देखील वाजला आहे. लोकसभा झाली की लगेच या निवडणूक होतील. त्याच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे कार्यकाळ संपत असलेल्या चार आमदारांचे भवितव्य १३ जूनला स्पष्ट होणार आहे.

राज्य विधान परिषदेच्या जागांसाठी मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात ही निवडणूक होईल. मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाचा तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा यात समावेश असल्याची माहिती समजली आहे. ७ जुलै रोजी या चारही आमदारांचा कार्यकाळ संपुष्ठात येईल.

या जागेंसाठी १० जून रोजी मतदान होईल. ७ जुलै रोजी या चारही आमदारांचा कार्यकाळ संपुष्ठात येईल. दहा जून रोजी राज्यात मतदान झाल्यानंतर १३ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाचे विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातील ठाकरे गटाचे किशोर भिकाजी दराडे, मुंबई शिक्षक मतदारसंघातील कपिल हरिश्चंद्र पाटील या आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे.

दिनांक १५ मे ला निवडणूक प्रक्रियेस सुरुवात होईल. २२ मे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. २४ मे ला अर्जाची छाननी व २७मे ला अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख असेल. १० जूनला मतदान होईन १३ जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे चार आमदारांचे भवितव्य १३ जूनला स्पष्ट होणार आहे.

Tags: ४००पारamit shahabjpDevendra fadanvismodi sarkarravindra chavhanउमेदवारकोकणनारायण राणेनिवडणूकभाजपामहाराष्ट्र
ShareSend
Previous Post

मतदान यंत्राच्या स्ट्राँग रुमला त्रिस्तरीय सुरक्षाकवच

Next Post

भ्रमंती पक्षी विश्वाची..!

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

भ्रमंती पक्षी विश्वाची..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us