• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

प्रश्न विजयाचा नव्हे तर मताधिक्याचा!

yogesh by yogesh
May 8, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

महायुतीच्या नारायण राणे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी


रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जल्लोषात पार पडली. गतवेळीपेक्षा यावेळी मतदारांचा उत्साह कमी होता तरीही मतदानाचा अर्धा टक्का वाढला आहे. सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण हे मतदारसंघ नारायण राणे यांना निर्विवाद मताधिक्य देणारे आहेत. तर राजापूर आणि कुडाळ हे दोन मतदारसंघ इंडी आघाडीला पोषक असेल तरी कुडाळमध्ये निलेश राणे यांचा करिश्मा पाहायला मिळणार आहे. राजापूरमध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खुद्द नारायण राणे, निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतलेली मेहनत महायुतीला इथे ५०-५० टक्केवर आणून ठेवणारी आहे. त्यामुळे उर्वरित चार विधानसभा मिळून नारायण राणे हे कमीतकमी १ लाख मतांनी विजयी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर काही जाणकार हे मताधिक्य २ लाखाचे असेल असा अंदाज वर्तवित आहेत.

२०१९ च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी ६१.९९ टक्के इतकी होती. यावेळी ती एकूण टक्केवारी ६२.५२ आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ५० च्या आसपास होता. तो शेवटच्या तीन तासात वाढून ६२.५२ पर्यंत पोहचला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या विधानसभा मतदारसंघातून एकूण ४ लाख ६८ हजार १९९ इतके मतदान झाले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून एकूण ४ लाख ३९ हजार ४१९ इतके मतदान झाले.

चिपळूण विधानसभा – ७६ हजार ७२१पुरुष, ७८हजार ३०६ महिला असे एकूण १ लाख ५५ हजार २७, ५७.४६ टक्के, रत्नागिरी विधानसभा – ८५ हजार ५६४ पुरुष, ८६ हजार ५७४ महिला, इतर १असे एकूण १लाख ७२ हजार १३९, ६०.७१ टक्के, राजापूर – ६७ हजार ४६० पुरुष, ७३ हजार ५७३महिला असे एकूण १ लाख ४१ हजार ३३, ६०.३४ टक्के, कणकवली – ७७ हजार ४७ पुरुष, ७३हजार २७३ महिला असे एकूण १ लाख ५०हजार ३२०, ६६.०१टक्के, कुडाळ – ७३ हजार ३४९पुरुष, ६६ हजार ५०७ महिला असे एकूण १लाख ३८हजार ८५६, ६५.८६ टक्के, सावंतवाडी – ७८हजार ९५८ पुरुष, ७० हजार २८५ महिला असे एकूण १ लाख ४९ हजार २४३, ६६.४९ टक्के,. लोकसभा मतदार संघातील एकूण १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांपैकी ९ लाख ७ हजार ६१८मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ही एकूण टक्केवारी ६२.५२ आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या विधानसभा मतदारसंघातून एकूण ४ लाख ६८ हजार १९९ इतके मतदान झाले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून एकूण ४ लाख ३९ हजार ४१९ इतके मतदान झाले. आता या आकडेवारीवरून जिंकणारा उमेदवार हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती मताधिक्य घेतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण हे मतदारसंघ नारायण राणे यांना निर्विवाद मताधिक्य देणारे आहेत. तर राजापूर आणि कुडाळ हे दोन मतदारसंघ इंडी आघाडीला पोषक असेल तरी कुडाळमध्ये निलेश राणे यांचा करिश्मा पाहायला मिळणार तर राजापूरमध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खुद्द नारायण राणे, निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतलेली मेहनत महायुतीला इथे ५०-५० टक्केवर आणून ठेवणारी आहे. त्यामुळे उर्वरित चार विधानसभा मिळून नारायण राणे हे कमीतकमी १ लाख मतांनी विजयी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Tags: ४००पारamit shahabjpDevendra fadanviskonkanmodi sarkarnarayan Ranenilamtai RaneRaj thakreyravindra chavhan
ShareSend
Previous Post

‘रत्नागिरी विधानसभा’तून ४० हजारांचे मताधिक्य देऊ : बाळ माने

Next Post

मतदान यंत्राच्या स्ट्राँग रुमला त्रिस्तरीय सुरक्षाकवच

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

मतदान यंत्राच्या स्ट्राँग रुमला त्रिस्तरीय सुरक्षाकवच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us