• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

दहा हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

सातबारा उताऱ्यासाठी मागितली होती रक्कम, लाचखोरीला आळा बसणार तरी कधी?

yogesh by yogesh
January 1, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी आणि फेरफार प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चाफे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१) असे कारवाई करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव असून, तो चाफे सजा येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून कार्यरत आहेत.

तक्रारदाराने मौजे आगरनरळ येथे १० गुंठे बिनशेती जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी खताद्वारे सातबारा उताऱ्यावर फेरफार करून स्वतःचे नाव लावण्यासाठी त्यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी आणि सातबाराची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराने याप्रकरणी ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा १ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली असता, चव्हाण यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

एसीबीच्या पथकाने चाफे येथील कार्यालयात सापळा रचला. गुरुवारी (१ जानेवारी) तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बजरंग चव्हाण यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. जयगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस अंमलदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांच्या पथकाने केली. या कारवाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे आणि उपअधीक्षक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास, नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: ठाणेतलाठीमहसूलरत्नागिरीलाचलाचलुचपत प्रतिबंधक विभाग
ShareSend
Previous Post

गोवा बनावटीच्या दारूची छुपी वाहतूक करणारा ताब्यात

Next Post

नाणीजधामतर्फे १४६० ठिकाणी रक्तदान शिबीरे

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
नाणीजधामतर्फे १४६० ठिकाणी रक्तदान शिबीरे

नाणीजधामतर्फे १४६० ठिकाणी रक्तदान शिबीरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us