• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

गोवा बनावटीच्या दारूची छुपी वाहतूक करणारा ताब्यात

राजापूर शहरातील बौध्दवाडी येथे क्रेटा गाडीसह दारुचे ६७ बॉक्स जप्त

yogesh by yogesh
December 28, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

राजापूर : प्रतिनिधी 

रविवारी राजापूर पोलीसांनी शहरातील बौध्दवाडी येथे एका क्रेटा गाडीमध्ये गोवा बनवाटीची दारू भरलेले ६७ बॉक्स किंमत सुमारे १ लाख १५ हजार ९२० रूपये तर पाच लाख रूपये किमतीची क्रेटा गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी रोहित अंबाजी इंगळे (रा. राजापूर बंगलवाडी) या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजापूर शहर व तालुका परिसरात मोठया प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारूची वाहतुक व विक्री होत असल्याबाबत यापुर्वी अनेक तक्रारी आहेत. पोलीसांनी यापुर्वी अनेक वेळा कारवाई करूनही हे प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत. राजापूर एसटी डेपो समोरही यापुर्वी पोलीसांनी अशा प्रकारे गोवा बनावटीच्या दारूची वाहतुक करणारे टेम्पो पोलीसांनी ताब्यात घेत कारवाई केली होती. मात्र तरीही हे प्रकारे सुरूच आहेत. रविवारी अशाच प्रकारे राजापूर शाहरातील बौध्दवाडी भागात गोवा बनावटीची दारूचे बॉक्स भरलेली कार उभी असल्याची गोपनिय माहिती राजापूर पोलीसांना मिळाली होती.

या कारवाईत पोलीसांनी सुमारे १ लाख १५ हजार ९२० रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू असलेले ६७ बॉक्स, तसेच सुमारे पाच लाख रूपये क्रेटा कार क्रमांक MH 05EA 0661 ही गाडी असा एकूण सहा लाख पंधरा हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल व एक आरोपी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Tags: गोवा बनावट दारूमहसूलमहाराष्ट्ररत्नागिरी
ShareSend
Previous Post

तळकोकणात २६ नवीन खाण प्रकल्प प्रस्तावित?

Next Post

दहा हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post

दहा हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us