• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

कामगाराचा खुन करणाऱ्या संशयितास सशर्त जामीन

संशयित आरोपीच्यावतीने ॲड.आदेश चवंडे, ॲड. विवेक दुबे, ॲड.प्राजक्ता दुबे, ॲड.प्रतिक मुळ्ये, ॲड.यशराज सावंत आणि आर्यन सावंत यांनी पाहिले काम

Yogesh by Yogesh
November 11, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

रत्नागिरी : प्रतिनिधी

तीन महिन्यांपूर्वी शहरातील मिरकरवाडा येथील खडपमोहल्ला येथे किरकोळ कारणातून कामगार प्रिन्स मंगरु निषाद (वय १८, मुळ रा.जि.गोरखपूर, उत्तरप्रदेश सध्या रा.शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) या तरुणावर आरीने वार करत त्याचा खून करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

निरज तेजप्रताप निषाद (वय ४०, मुळ रा.जि.गोरखपूर, उत्तरप्रदेश सध्या रा.शांतीनगर नाचणे,रत्नागिरी) असे जामिन मंजूर करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात सुहेब हिदायत वस्ता (रा.झाडगाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यानुसार, २ ऑगस्ट २०२५ रोजी मृत प्रिन्य निषाद आणि संशयित निरज निषाद हे दोघेही फिर्यादीच्या मिरकरवाडा येथील नवीन मोबाईल शॉपीचे फर्निचरचे काम करत होते. त्यावेळी प्रिन्स हा कामाच्यावेळी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या कारणातून निरजचे त्याच्यासोबत भांडण झाले. रागाच्या भरात निरजने बाजूची आरी प्रिन्सच्या छातीत मारुन त्याचा खून केला. त्यानंतर निरज निषाद आणि त्याच कामावरील अन्य एक सहकारी अनूज चौरसिया याच्यासोबत त्याने तेथून पळ काढत रेल्वेस्टेशन गाठले होते. परंतू शहर पोलिसांना खूनाची माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल लोकेशनव्दारे ते रेल्वेस्टेशनला असल्याची माहिती मिळवत त्यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणातील मुख्य संशयित निरज निषाद हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजंचू म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश २, यांनी निरजला सशर्त जामिन मंजूर केला. संशयित आरोपीच्यावतीने ॲड.आदेश चवंडे, ॲड. विवेक दुबे, ॲड.प्राजक्ता दुबे, ॲड.प्रतिक मुळ्ये, ॲड.यशराज सावंत आणि आर्यन सावंत यांनी काम पाहिले.

Tags: खुनजामीनन्यायालय
ShareSend
Previous Post

अनधिकृत परप्रांतीयांविरोधात कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर उपोषणावर ठाम

Next Post

इटलीतून PFAS हद्दपार, कोकणात स्वीकार!

Yogesh

Yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
इटलीतून PFAS हद्दपार, कोकणात स्वीकार!

इटलीतून PFAS हद्दपार, कोकणात स्वीकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us