• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

जनता दरबारात विकास आराखडा, रोजगार व नागरिकांच्या समस्या केंद्रस्थानी

yogesh by yogesh
August 12, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

लांजा : प्रतिनिधी

लांजा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या तातडीच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत सोमवार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) येथे “जनता दरबार” पार पडला. लांजा समन्वय समितीच्या मागणीवरून आयोजित या बैठकीत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार निर्मिती, विकास आराखडा, भूमी अभिलेख, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, वाहतूक अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तात्काळ निर्णय आणि तात्काळ कार्यवाही हे या दरबाराचे वैशिष्टय होते. अर्थात आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार याचा प्रत्यय येथे प्रत्येकाला येत होता.

जनतेच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. प्रशासन आणि जनता यांच्यातील समन्वय वाढवून तातडीने निराकरण करणे हाच उद्देश आहे. माझ्याकडे समस्या घेऊन आलेला व्यक्ती विरोधक असला तरी त्याचे काम मी नक्की करून देतो. युवकांना रोजगार मिळावा म्हणून एमआयडीसी प्रकल्प व विविध उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, राज्याचे उद्योगमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे.

– आ. किरण तथा भैय्या सामंत 

जनता दरबारात नागरिकांनी पाणीटंचाई, भूमी अभिलेखातील रखडलेली कामे, विकास आराखड्यातील हरकती, घरापर्यंत रस्ता नसणे, दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे, स्ट्रीट लाईट बंद असणे, डम्पिंग ग्राउंड, ड्रेनेज अभाव, पशुवैद्यकीय विभागातील अडचणी, बससेवा सुधारणा, प्रभाग रचना, धोकादायक पूल, अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशातील विलंब अशा अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला. काही विषयांवर आमदार सामंत यांनी तत्काळ निर्णय घेत आदेशही दिले.

गणेशोत्सवाच्या नियोजनाविषयीही यावेळी विशेष चर्चा झाली. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार प्रियांका ढोले, नगरपंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, राजापूर तहसीलदार विकास गंबरे, सहाय्यक नगरचनाकार स्मिता कलगुटकी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे श्रीकुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.जनता दरबाराला शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Tags: किरण सामंतजनता दरबारप्रांताधिकारीरत्नागिरीलांजा
ShareSend
Previous Post

गंगेच्या पवित्र पावन भूमीत ६८ कोटींचा बँक घोटाळा?

Next Post

आ. भैय्या सामंत इफेक्ट : कशेळीतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
आ. भैय्या सामंत इफेक्ट : कशेळीतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

आ. भैय्या सामंत इफेक्ट : कशेळीतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us