• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, September 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

गंगेच्या पवित्र पावन भूमीत ६८ कोटींचा बँक घोटाळा?

बँकेला संचालकानीच लुटल्याचा आरोप, खातेदार हवालदिल

yogesh by yogesh
August 12, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!

रत्नागिरी : प्रतिनिधी

गंगा मातेच्या पवित्र पावन भूमीतील एका सहकारी बँकेत तब्बल ६८ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात बँकेचे वरिष्ठ संचालक मंडळच थेट सामील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संचालकांनी विश्वासाचा गैरवापर करून विविध बनावट कर्ज प्रस्ताव, फर्जी खाती आणि कागदपत्रांद्वारे कोट्यवधी रुपये अपहार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात एका व्यवस्थापकावर कारवाई केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. प्रत्यक्षात संचालक मोकाट असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचे पुढे आले आहे.

अचानक या प्रचंड आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर खातेदारांमध्ये प्रचंड चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक खातेदारांची ठेव रक्कम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँकेच्या शाखांबाहेर खातेदारांची मोठी गर्दी उसळली असून, आपली रक्कम सुरक्षित आहे का याची खात्री करण्यासाठी ते वारंवार बँकेशी संपर्क साधत आहेत. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि नियमनावरील प्रश्न ऐरणीवर आले आहेत. खातेदार आता सरकार आणि प्रशासनाकडे आपली रक्कम परत मिळवून देण्यासाठी मागणी करत आहेत.

Tags: खातेदारबँक घोटाळारत्नागिरीरिझर्व बँक
ShareSend
Previous Post

जिंदाल कंपनीकडून स्थानिक जनतेची फसवणूक!

Next Post

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us