• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

ढगाला लागली कळ, पाणी एसटीत गळ!

रत्नागिरी - दाभील-आंबेरे बसमधून पावसाचे पाणी प्रवाशांचे हाल

yogesh by yogesh
July 20, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी आगाराच्या एसटी बस सेवा भंगार होत आहेत. शनिवारी रत्नागिरी – दाभीलआंबेरे मार्गावर धावणाऱ्या बसगाड्यांमधून पावसाळ्यात छतातून थेट पावसाचे पाणी गळत होते. त्यामुळे प्रवाशांची अवस्था कोंडवाड्यातल्या कैद्यासारखी झाली आहे. खड्डे असणारे रस्ते आणि गळक्या बसगाड्या यामुळे प्रवास म्हणजे शिक्षाच ठरू लागली आहे.

या मार्गावर धावणाऱ्या अनेक बसगाड्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की, त्या धावतातच कशा याचे आश्चर्य वाटावे. बसचे छत गळते, खिडक्यांचे काच तुटलेले, सीट फाटलेल्या, दरवाजे नीट बंदही होत नाहीत. प्रवाशांनी छत्र्या उघडून प्रवास करावा लागतो. या परिस्थितीकडे लक्ष वेधूनही एसटीचे अधिकारी एसी कॅबिनमध्ये बसून ‘कानावर हात ठेवत’ आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. लोकांनी प्रवास करावा की त्रास सहन करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या मोडकळीस आलेल्या गाड्यांमध्ये ब्रेक फेल, टायर फाटणे, आणि अचानक बंद पडणे हे रोजचेच प्रकार झाले आहेत. अपघात होऊन जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? याचा कोणीच विचार करत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात, जिथे शालेय विद्यार्थी, महिलावर्ग, वृद्ध आणि रोजंदारी करणारे नागरिक एसटीवर अवलंबून आहेत, तिथे नव्या व सुरक्षित बसगाड्यांची तातडीने व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे.

Tags: एसटीएसटी कर्मचारीबसरत्नागिरी जिल्हा
ShareSend
Previous Post

रत्नागिरीतील सीसीटिव्ही केवळ शोभेचेच!

Next Post

गव्य गणपतीची पर्यावरणपूरक उत्सवाला साद!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
गव्य गणपतीची पर्यावरणपूरक उत्सवाला साद!

गव्य गणपतीची पर्यावरणपूरक उत्सवाला साद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us