• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, September 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

बिघडलेले बस वेळापत्रक सुधारा, परिवहन मंडळाकडे मनसेची मागणी

yogesh by yogesh
August 4, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

बस सेवेचे बिघडलेले वेळापत्रक सुधारा आणि विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्गाला सोसाव्या लागणाऱ्या त्रासापासून मुक्त करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे परिवहन मंडळाच्या रत्नागिरी आगार व्यवस्थापकांची भेट घेण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील परिवहन महामंडळाच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्गाला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

कुरतडे -चांदेराई-लाजूळ यासह ग्रामीण भागातील एकंदरित बिघडलेल्या सर्वच ठिकाणच्या वेळापत्रकामुळे होणाऱ्या गैरसोयीचा पाढा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून वाचण्यात आला. याबाबतीत बिघडलेल्या वेळापत्रकात लवकरात लवकर सुधारणा करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्गाला  होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यात यावा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यानंतर सकारात्मक बदल न दिसल्यास मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही  प्रशासनाला देण्यात आला. यावेळी मनसे राज्य परिवहन कामगार सेना उपाध्यक्ष सुनील साळवी, मनसे रत्नागिरी शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष शैलेश मुकादम, विभाग अध्यक्ष अखिल शाहू, शाखाध्यक्ष मार्विक नारकर हे महाराष्ट्रसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: बस व्यवस्थामनसेवाहतूक
ShareSend
Previous Post

सारस्वतरत्न जिज्ञा वागळेची सहायक कक्ष अधिकारीपदी निवड

Next Post

‘आरजू’ माझी पुरी करा म्हणणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post

'आरजू' माझी पुरी करा म्हणणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us