• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

साठाव्या वाढदिवशी लावली ६० रोपे !

yogesh by yogesh
June 23, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
साठाव्या वाढदिवशी लावली ६० रोपे !

निवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम

संगमेश्वर : प्रतिनिधी

ग्रामसेवक संघटना चिपळूणचे माजी अध्यक्ष व निवृत्त ग्रामविकास अधिकारी रवींद्र मारुती पाटील यांनी आपल्या साठाव्या वर्षी साठ रोपांची लागवड करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. कडवई ग्रामपंचायतीच्या परवानगीने पाटील यांनी उजगावकर वाडी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले तसेच त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील उचलली आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमाला कडवईच्या सरपंच विशाखा कुवळेकर, माजी सरपंच वसंत उजगावकर,बापू कदम, उपसरपंच दत्ताराम ओकटे, ग्रामविकास अधिकारी चौधरी, उद्योजक विजय कुवळेकर, डॉ. अमित ताठरे, शांताराम कुंभार, अविनाश गुरव,निलेश कुंभार, रोशन सुर्वे,राकेश सावरटकर, संगमेश्वर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष लोटणकर,सचिव पाटील, सदस्य हतपले, शेट्ये, शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.

पाटील यांच्या या उपक्रमाची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी त्यांची भेट घेत वृक्षारोपण केले. यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र सुर्वे व त्यांचे कार्यकर्ते होते.पाटील यांच्या संकल्पाचे कडवई पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.या उपक्रमाचे कौतुक करताना सरपंच विशाखा कुवळेकर म्हणाल्या की, पाटील यांचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन आपल्या वाढदिवसाला किमान १० झाडे लावली तर पर्यावरणाचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकते.

Tags: रत्नागिरीवृक्षारोपण
ShareSend
Previous Post

शारीरिक व मानसिक आरोग्य विकासासाठी योगशक्ती उपयुक्त !

Next Post

बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन शिवभक्त श्री भैरी चरणी नतमस्तक!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन शिवभक्त श्री भैरी चरणी नतमस्तक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us