• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीत जप्त वाहनांचा ९ जुलै रोजी लिलाव

yogesh by yogesh
June 15, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना थकित कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी भरलेला नाही. अशा वाहनांचा जाहीर ई-लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे ९ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजता होणार आहे, असे कर वसुली अधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

मोटार वाहन.क्र.MH08H6561 – D/VAN, MH08H3906- D/VAN, MH08M9907 – MOTOR CYCLE, MH08E4189 – A/R, MH08 3307- A/R, MH08E0257- T-TAXI, MH08H0394- G/T, MH08K3274- A/R, MH08E6661- A/R, MH08K5550- A/R (GOODS), MH08H5382 -D/VAN, MH05K1363- A/R ही वाहने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे अटकावून/जप्त करुन ठेवण्यात आली आहेत.

चिपळूण एस टी बस डेपो येथे MH08H3211- P/VAN, MH08C9878- A/R, MH08W0600- P/VAN, MH08K0546- A/R, तर दापोली एस टी बस डेपो येथे MH08B1383 -A/R, MH08K0605- A/R, MH082329 -A/R आणि लांजा एस टी. बस डेपो येथे MH04ES4716- T/TAXI, MH041N2403- MOTOR CAB (SWIFT DZIRE), MH08Z9682- TATA MAGIC (M/TAXI), MH08 5156- TATA MAGIC (M/TAXI ) येथे अटकावून/जप्त करुन ठेवण्यात आली आहेत.

ई-लिलावाच्या तारखेपर्यंत थकितदारांना कर भरण्याची संधी राहील, याची वाहनाच्या मालकांनी/ ताबेदारांना/ वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत या कार्यालयात थकीत कर / पर्यावरण कर शासकीय दंडाच्या रकमेचा भरणा करून वाहने सोडून द्यावीत किंवा लिलावात हरकत घ्यायची असल्यास ८ जुलैपर्यंत लेखी हरकत घ्यावी. तद्नंतर आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरुन त्यांच्या वाहनांचा लिलाव हा ई-लिलाव पध्दतीने दि ९ जुलै रोजी सकाळी ११ ते सायं ४ वाजेपर्यंत करण्यात येईल.
ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी या कार्यालयाचे सूचना फलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुकांनी वाहनांची प्रत्यक्ष पाहणी २७ जून रोजी वेळ –सकाळी ११ ते सायंकाळी ५पर्यंत वाहन अटकावून / जप्त असलेल्या ठिकाणी संपर्क करावा. तरी सर्व इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रीयेमध्ये भाग घ्यावा. ई-लिलावाच्या अटी व शर्तींच्या माहिती करिता कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईल.

Tags: आरटीओरत्नागिरीलिलाव
ShareSend
Previous Post

नदी…

Next Post

मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला २ पदके

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला २ पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us