• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

औरंगाबाद खंडपीठाचे नाव छत्रपती संभाजीनगर खंडपीठ करा!

yogesh by yogesh
May 14, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवातर्फे मागणी, सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव


मुंबई : प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर खंडपीठ करण्यात यावे, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या दिनांक १६ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारणसभेत एकमताने असा ठराव पारित करण्यात आला आहे. या मागणीचे पत्र मुख्य न्यायमूर्ती आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मराठवाडा खंडपीठ हे औरंगाबाद येथे स्थापन झाल्यामुळे त्या खंडपीठाचे नामकरण औरंगाबाद खंडपीठ असे झाले होते. परंतु दरम्यानच्या काळात औरगाबाद या शहराचे व जिल्ह्याचे व महसूल विभागाचे नाव औरंगाबाद बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. त्याला अनुसरुन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या दिनांक १६ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारणसभेत एकमताने असा ठराव पारित करण्यात आलेला आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच नाव बदलून छत्रपती संभाजीनगर खंडपीठ’असे करण्यात यावे व संबोधण्यात यावे. तसेच याबाबतच्या नावातील बदल करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही जलद गतीने करण्याचे दिशानिर्देंश संबंधिताना देण्यात येवून अशा प्रकारचे नामबदल करण्यात यावा,अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी केली आहे. या मागणीचे पत्र मुख्य न्यायमूर्ती आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. या पत्रावर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे यांची स्वाक्षरी आहे. बार कौन्सिलच्या या मागणीचे सर्व स्तरातून समर्थन होत आहे.

Tags: aurangabadकोर्टखंडपीठनामांतरन्यायालयबार कौन्सिलसंभाजीनगर
ShareSend
Previous Post

जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांत फाईव-जी पॉस मशिन

Next Post

मिठगवाणेतील साखर श्रमिक सहकारी पतपेढीवर दरोडा

yogesh

yogesh

Related Posts

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’
माझा महाराष्ट्र

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’

June 2, 2026
आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी
माझा महाराष्ट्र

आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी

May 14, 2026
गुटखासाठा बाळगणारा कोल्हापुरातील एकजण अटक, ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
माझा महाराष्ट्र

गुटखासाठा बाळगणारा कोल्हापुरातील एकजण अटक, ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 26, 2026
धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
Next Post

मिठगवाणेतील साखर श्रमिक सहकारी पतपेढीवर दरोडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us