• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी शहराला १३ मेपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा 

yogesh by yogesh
May 10, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

अल-निनोच्या प्रभावामुळे संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरीकांना पोहचू नये आणि संभाव्य भिषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत पाणीकपात करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. सोमवार दि. १३ मेपासुन रत्नागिरी शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून नागरीकांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

रत्नागिरी शहरात सद्यस्थितीत शिळ धरण या एकमेव जलउद्भवावरुन पाणीपुरवठा केला जातो, अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा यावर्षीच्या मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम झाला आहे, याचेच परिणाम स्वरुप म्हणजे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने रत्नागिरी नगरपरिषदेस पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणात कमी पाणीसाठा झाला आहे. तसेच, चालू उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे होणा-या बाष्पीभवनामुळे पाण्याचा विचारात घेता शिळ धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे. सद्यस्थितीत शिळ धरणात ०.८१४ द.ल. घ.मी. इतका उपयुक्त म्हणजेच २० % पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास व धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्याने शहरात भिषण पाणीटंचाई उद्धवू शकते. परिणामी, धरणातील पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

असे असेल पाणीपुरवठा नियोजन
पहिला दिवस व त्यानंतर एकदिवस आड – सन्मित्रनगर, गवळीवाडा, आंबेशेत, लांबेचाळ, माळनाका, मारुती मंदिर, एस.व्ही.रोड, हिंदू कॉलनी, आनंदनगर, विश्वनगर, नुतननगर, अभ्युदयनगर, उदयमनगर, नरहरवसाहत, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, रमेशनगर, छत्रपतीनगर, सहकारनगर, विष्णूनगर, नवलाईनगर, चारस्ता मजगाव रोड, स्टेट बँक कॉलनी, म्यूनिसिपल कॉलनी, एकता मार्ग, राजापुरकर कॉलनी, कोकणनगर जूने, किर्तीनगर, कोकणनगर फेज क्र.४.

दुसरा दिवस व त्यानंतर एकदिवस आड – राजिवडा, निवखोल, शिवखोल, गवळीवाडा, बेलवाग, चवंडे वठार, घुडेवठार, खडपेवठार, मांडवी, राम आळी, मारुतीआळी, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, झारणी रोड, जेल रोड परिसर, धनजी नाका, आठवडा बाजार, इझाडगाव, टिळक आळी, शेरेनाका, तेलीआळी, जोशी पाळंद, वरची आळी,खालची आळी, लघुउद्योग, मुरुगवाडा, पंधरामाड, मिरकरवाडा, राजवाडी, ८० फुटी हायवे परिसर, पेठ किल्ला, माडवी, वरचा फगरवठार, पोलीस लाईन, तांबट आळी, भुवड आळी, आंबेडकरवाड़ी, राहुल कॉलनी, फातीमा नगर, आझाद नगर, कुंभारवाडा, थिबापॅलेस परीसर, आदमपूर.

Tags: Paniपाणीपाणीटंचाईरत्नागिरी
ShareSend
Previous Post

लांजा – राजापूर विधानसभेतून लढणार : किरण सामंत

Next Post

हिंदू आतंकवादाला प्रस्थापित करण्यासाठीच सनातन संस्थेला नाहक गोवले : राजहंस

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

हिंदू आतंकवादाला प्रस्थापित करण्यासाठीच सनातन संस्थेला नाहक गोवले : राजहंस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us