• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

शिक्षकांना मिळणार तब्बल १२८ सुट्टया

yogesh by yogesh
May 2, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

आगामी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले. त्यानुसार दोन मेपासून शाळांना उन्हाळी सुटी असून, १५ जूनला नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होईल. सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना पुढच्या सत्रात तब्बल १२८ दिवस हक्काच्या सुट्या मिळणार आहेत.

यात दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान असतील. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीमुळे सुटी असेल.त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आहे. शिवाय शासनाने निर्धारित केलेल्या २० सुट्टया, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ आणि मुख्याध्यापक स्तरावरील २ सुट्याही असतील. ज्या शाळांना गणेशोत्सव, नाताळ, रमजान, मोहरम सारख्या सणांना सुट्या घ्यायच्या असतील, त्यांनी दिवाळीची सुटी कमी करून त्याऐवजी इतर सणांच्या तेवढ्याच कालावधीची सुट्टी समायोजनाने शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने जाहीर करावी. नागपंचमी, पोळा, राजमाता जिजाऊ जयंती आदीप्रसंगी स्थानिक मागणीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने मुख्याध्यापक अधिकारातील सुटी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे. शिक्षकांना तब्बल ७६ सुट्टया मिळणार आहेत. त्यात २० सार्वजनिक सुट्ट्या, १० दिवस दिवाळी सुट्टया, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ सुट्टया, ४० दिवसांच्या उन्हाळी सुट्या व मुख्याध्यापकांच्या अधिकारातील ३ सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय या सत्रात रविवारच्या ५२ सुट्टया मिळणार आहेत. अशा एकंदर १२८ दिवस सुट्टया मिळणार आहेत.

Tags: teacherगुरुजीशिक्षकशिक्षणसुट्टया
ShareSend
Previous Post

रत्नागिरीत ३ मे रोजी गृहमंत्री अमित शहा यांची सभा

Next Post

रत्नागिरीत भगवे वादळ घोंगावणार!

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

रत्नागिरीत भगवे वादळ घोंगावणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us