• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home अग्रलेख

हिंदूंनो, प्रखर हिंदुत्ववादी उमेदवाराला मतदान करा!

yogesh by yogesh
April 23, 2024
in अग्रलेख
A A
0

जय श्रीराम

माझ्या हिंदू बांधव आणि भगिनीनो,

काही बांडगुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून सोशल मीडियावर हिंदुत्ववादी नितेश राणे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेवरून समाजात गैरसमज पसरवीत आहेत. रत्नागिरी मे रहना हो तो विनायक राऊत को वोट करना है या आशयाचा मेसेज विशिष्ट समुदायाकडून पसरविला जात आहे. तो पसरत असताना एक गोष्ट माझ्या हिंदू बांधव आणि भगिनींनी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी नितेश राणे यांच्या म्हणजेच नारायण राणे यांच्या पाठीशी पक्षभेद विसरून एक हिंदू म्हणून राहायला हवे.

हिंदु हिताची बात करणाऱ्याला पाठिंबा देण्याची हीच योग्य वेळ आहे. शिवसेना-उबाठा, राष्ट्रवादी – शरद पवार गट, काँग्रेस या पक्षात असणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघांतील मतदारांनी एकजूट दाखवून प्रखर हिंदुत्ववादी राणे यांना पाठिंबा द्यावा. इतकेच नव्हे तर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी हिंदू एकजूट करून राणे यांना मतदान करायला हवे. तरच विशिष्ट समुदायाचे चोचले पुरविणाऱ्या आळ बसेल, पर्यायाने विशिष्ट समुदायातील माजलेली बांडगुळे पोसली जाणार नाहीत. विनायक राऊत यांनी विकासाचे व्हिजन न मांडता भावनिक आणि धार्मिक राजकारण करण्यासाठी केलेला कट हाणून पाडायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे.

टिपू सुलतानाने गोडवे गाणाऱ्या, श्रीराम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या, शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही म्हणणाऱ्या, भगवतगीता वाचतो कोण म्हणणाऱ्या, कुराण वाचायला सोपं आहे म्हणणाऱ्या नेत्याच्या उमेदवाराला म्हणजे विनायक राऊत याला हिंदूंनी मतदान करू नये. हिंदूंचे अपमान करून पुन्हा हिंदूंची मते मागायला लाज तरी वाटायला हवी. आणि हिंदूंचा अपमान होत असताना हिंदूंनी अश्या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नये. राणे यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली आणि त्यावर असे स्टेटस ठेवणारे लोक टिपू सुलतानाने गोडवे गाणाऱ्या, श्रीराम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या, शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही म्हणणाऱ्या, भगवतगीता वाचतो कोण म्हणणाऱ्या, कुराण वाचायला सोपं आहे म्हणणाऱ्या शिवसेना नेत्यांना जाब विचारणार आहेत की मेंदू गहाण टाकला आहे?

जर नितेश राणे यांनी हिंदू असल्याने हिंदुत्वाची भूमिका मांडली आणि त्यांचे राजकारण होत असेल तर टिपू सुलतानाने गोडवे गाणाऱ्या, श्रीराम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या, शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही म्हणणाऱ्या, भगवतगीता वाचतो कोण म्हणणाऱ्या, कुराण वाचायला सोपं आहे म्हणणाऱ्या आणि हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्या शिवसेना नेत्यांना अर्थात उध्दव ठाकरे यांना जाब विचारणार आहात की नाही? राणे हिंदू म्हणून हिंदुहिताची बात ते करतात पण हिंदूविरोधी बात करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी ते खरच हिंदू आहेत का ? याचा विचार करायला हवा!

लोकहो, हिंदूविरोधी उध्दव ठाकरे यांच्या विनायक राऊतला मतदान करण्यापेक्षा हिंदुत्वाची बात करणाऱ्या नितेश राणे यांच्या हिंदुत्वाला म्हणजे नारायण राणे यांना मतदान करा ! आज हिंदूंची एकी दिसायला हवी. त्यासाठी जो हिंदुहीत की बात करेगा वही कोकण मे राज करेगा हे ध्यानात ठेवून मतदान करायला हवे ! सध्या हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तेच कायम राहण्यासाठी मोदींना साथ द्या.

आपलाच,

प्रा. योगेश हळदवणेकर

ShareSend
Previous Post

बँकांना मे महिन्यात १२ सुट्टया

Next Post

आधार कार्ड घरबसल्या अपडेट करता येणार!

yogesh

yogesh

Related Posts

तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
अग्रलेख

आजची पत्रकारिता नेत्यांनी विकत घेतलीय का?

January 6, 2026
संकटमोचक मध्यस्थ उदय सामंत!
अग्रलेख

संकटमोचक मध्यस्थ उदय सामंत!

September 3, 2025
आमदार हाणामारी करायला जातात की लोकांच्या व्यथा मांडायला?
अग्रलेख

आमदार हाणामारी करायला जातात की लोकांच्या व्यथा मांडायला?

July 18, 2025
आज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर…?
अग्रलेख

आज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर…?

July 5, 2025
Next Post

आधार कार्ड घरबसल्या अपडेट करता येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us