• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, May 18, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

yogesh by yogesh
March 12, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

राजापूर : प्रतिनिधी

राजापूर येथील दिवाणी न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्याच्या टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्यासाठी राज्य शासनाकडून ७७.६३ लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. या कामासाठी लांजा-राजापूरचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

राजापूर दिवाणी न्यायालयाच्या इमारतीमध्ये पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात विविध अडचणी निर्माण होत होत्या. न्यायालयीन कामकाजासाठी येणारे वकील, कर्मचारी आणि नागरिक यांना संरक्षण मिळावे तसेच इमारतीचा उपयोग अधिक सुकर व्हावा या उद्देशाने तळमजला व पहिल्या मजल्यावरील टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ७७.६३ लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर झाली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

या निधीमुळे न्यायालयाच्या इमारतीची सुविधा अधिक सक्षम होणार असून वकील, कर्मचारी तसेच न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, राजापूर तालुक्याच्या विकासासाठी आमदार किरण सामंत सातत्याने विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देत असल्याने तालुक्याच्या विकास निधीत पुन्हा एकदा भर पडल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Tags: किरण सामंतराजापूरराजापूर दिवाणी न्यायालय
ShareSend
Previous Post

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

Next Post

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

yogesh

yogesh

Related Posts

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी गो-सन्मान पदयात्रा
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी गो-सन्मान पदयात्रा

April 22, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी रुग्णांसाठी ‘जीवनदायी’!
माझी रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील ३९० रुग्णांना सुमारे ३.७ कोटींची मदत

April 21, 2026
Next Post

नागपूर - मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us