• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Thursday, May 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी

yogesh by yogesh
March 8, 2026
in माझं कोकण
A A
0
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा बागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना मदत मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नारनवरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदतीची घोषणा लवकरच करण्यात येईल. बदलत्या हवामानाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे भविष्यात आंबा बागांचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन होऊन शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: आंबानितेश राणेनुकसानभरपाईसिंधुदुर्ग
ShareSend
Previous Post

आंबा उत्पादनात घट, ना. उदय सामंत ठरणार ‘संकटमोचक’

Next Post

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

yogesh

yogesh

Related Posts

नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना
माझं कोकण

नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना

May 14, 2026
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय
माझं कोकण

आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने नाणार बॉक्साईट सुनावणी रद्द!

May 11, 2026
भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!
माझं कोकण

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

April 28, 2026
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक
माझं कोकण

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक

April 24, 2026
Next Post
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us