• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

मुंबई-गोवा महामार्ग कामात दिरंगाई, २ ठेकेदारांना १६ कोटींचा दंड

yogesh by yogesh
March 2, 2026
in माझं कोकण
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी 

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये असलेला संताप अखेर सरकारी कारवाईच्या रूपाने समोर आला आहे. वर्षानुवर्षे कामात दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर राज्य सरकारने कठोर पावले उचलत तब्बल १६ कोटी रुपयांचा दंडात्मक बडगा उगारला आहे. कामाची मुदत न पाळणे आणि प्रवाशांना खड्ड्यांतून प्रवास करण्यास भाग पाडणे या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

एचएमपीएल (HMPL) कंपनी: आरवली ते काटे या ३९ किलोमीटरच्या टप्प्यासाठी या कंपनीला ३११ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, कामाचा वेग अत्यंत संथ राहिल्याने प्रशासनाने कंपनीच्या बँक गॅरंटीमधून किंवा देयकातून ११ कोटी रुपये कपात करण्याचे आदेश दिले आहेत.इगल (Eagle) कंपनी: काटे ते वाकेड या ४९ किलोमीटरच्या टप्प्यासाठी इगल कंपनीला ५१९ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. अनेकदा सूचना आणि इशारे देऊनही कामात प्रगती न झाल्याने सरकारने या कंपनीला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या दोन मोठ्या कंपन्यांवरील कठोर कारवाईमुळे महामार्गाच्या इतर टप्प्यांवर काम करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. कामात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही आणि दिरंगाई झाल्यास अशीच मोठी आर्थिक कारवाई होईल, असा ठाम इशारा रस्ते विकास विभागाने दिला आहे. या दंडात्मक कारवाईनंतर तरी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला वेग मिळेल आणि प्रवाशांचा त्रास कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Tags: गोवाठेकेदारमुंबईमुंबई - गोवा महामार्ग
ShareSend
Previous Post

कुणाच्या खांद्यावर ठेक्याचे ओझे?

Next Post

रत्नागिरीत गुरुऋण कार्यक्रम उत्साहात संपन्न

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post
रत्नागिरीत गुरुऋण कार्यक्रम उत्साहात संपन्न

रत्नागिरीत गुरुऋण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us