• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी पोलीस दलाला लाचेचा कलंक; सावर्डेचा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात!

yogesh by yogesh
February 25, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरी पोलीस दलाला लाचेचा कलंक; सावर्डेचा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात!

रत्नागिरी : प्रतिनिधी 

रत्नागिरी जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली असून, सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) मनीष कांबळे यांना लाच प्रकरणात अडकल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विमा दाव्याच्या कागदपत्रांसाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली.

एका तक्रारदाराला विमा दाव्यासाठी (Insurance Claim) काही आवश्यक कागदपत्रांची गरज होती. ही कागदपत्रे देण्यासाठी मनीष कांबळे यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ही रक्कम १५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आला.तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर, चिपळूण येथे सापळा रचण्यात आला. कारवाई टाळण्यासाठी कांबळे यांनी हुशारी दाखवत स्वतः पैसे न स्वीकारता एका खाजगी व्यक्तीला पानटपरीवर पैसे स्वीकारण्यास सांगितले.तक्रारदाराने १५ हजार रुपये देताच एसीबीच्या पथकाने त्या खाजगी व्यक्तीला ताब्यात घेतले. पकडलेल्या व्यक्तीने ही रक्कम PSI कांबळे यांच्या सांगण्यावरूनच घेतल्याची कबुली दिली, ज्यामुळे कांबळे यांचा थेट सहभाग निष्पन्न झाला.या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा जनतेचा विश्वास डळमळीत होतो. या घटनेमुळे जिल्ह्यात पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Tags: पोलीसपोलीस प्रशासनलाचलाचखोरीलाचलुचपत प्रतिबंधक विभाग
ShareSend
Previous Post

एपस्टीन फाईल्सचा रत्नागिरीवर परिणाम?

Next Post

पंडित विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत ‘गुरुऋण’ कार्यक्रम

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post
पंडित विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत ‘गुरुऋण’ कार्यक्रम

पंडित विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत ‘गुरुऋण’ कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us