• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

जिल्हा परिषद शिक्षण विभागातील लिपिकांचे मूक निषेध आंदोलन

yogesh by yogesh
January 20, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील लिपिकांचे मूक निषेध आंदोलन

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषद शिक्षण विभागातील लिपिका सलग दोन दिवस काळ्या फिती लावून मूक निषेध आंदोलन केले. निषेध आंदोलनाचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना सादर करून शिक्षण विभाग कर्मचारी अधिकारी यांनी मुख्य प्रवेशद्वारावर हे निषेध आंदोलन केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभागात काही ठराविक कर्मचारी संघटनाचें प्रतिनिधी थेट लिपिकच्या टेबलवर येऊन लिपिकलाच धमकवतात असाच एक अनपेक्षित प्रकार गत सप्ताहात घडला होता. थेट कार्यालयात एका प्रतिनिधीने शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजावर बैठक मारून लिपिक, आणि प्रशासनावर आरोप करुन येथील समजून सांगणाऱ्या एका अधिकाऱ्याला अरेरावी करून व्हिडिओ शुटींग देखील केले होते.

या सगळ्या प्रकारनंतर एका लिपिकाचे थेट नाव घेऊन काही सन्घटना कडून निवेदन सादर झाली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग लिपिक आक्रमक झालेले दिसून आले, प्रशासन अधिकारी (नियोजित )राज्य प्रवक्ता संजय नलावडे,विस्तार अधिकारी संदेश कडव, नरेंद्र गावंड, रवींद्र कांबळे, अभिषेक गायकवाड, सुजाता कांबळे,यशश्री काणे,नीता देवस्थळी,किशोर रोडे, बबन आडीवरेकर,जयंता रसाळ, चित्रा बाणे, जितेंद्र जंगळी, पराग पाटील, उमेश कोलगे,स्वाती ढोले, रमेश पवार, गौरी तकेल, सुरेखा काकडे, स्वप्नील मिरकर, अभिषेक गायकवाड, प्रतीक्षा इंगोले,सिद्धी फेफडे इत्यादी कर्मचारी अधिकारी या आंदोलनात उपस्थित होते.

Tags: जिल्हापरिषदरत्नागिरीलिपिक
ShareSend
Previous Post

‘वाढवण बंदर’ विरोधात जनक्षोभ; हजारो भूमिपुत्रांचा धडक मोर्चा

Next Post

र.न.प. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या शिरपेचात राज्यपातळीवर सन्मान!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
र.न.प. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या शिरपेचात राज्यपातळीवर सन्मान!

र.न.प. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या शिरपेचात राज्यपातळीवर सन्मान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us