• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

yogesh by yogesh
August 8, 2025
in माझं कोकण
A A
0
रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

रत्नागिरी : प्रतिनिधी

गणेश उत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात येणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, याबाबत खबरदारी घ्या. रस्त्यांची दुरुस्ती करा, पर्यायी रस्त्यांचे फलक लावा, पेवर ब्लॉकची कामे व्यवस्थित झाली पाहिजेत. ही सर्व कामे तातडीने करावीत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाची याची काल पहाणी करुन, शासकीय विश्रामगृहात आज राष्ट्रीय महामार्ग 66 संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, माजी आमदार राजन साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवास्यांना खराब रस्त्यांची, वाहतूक कोंडीबाबत कोणतीही अडचण येता कामा नये. रस्त्यांवरील खड्डे मुजवावेत. चिखल हटवून तातडीने दुरुस्ती करावी. ज्या ठिकाणी लाईटची मागणी आहे, तिथे हायमॅक्स लावून द्या. काही ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरु आहे, ते व्यवस्थित बसले पाहिजेत. त्याचा वाहतुकीसाठी कोणताच त्रास होता कामा नये. घाटाच्या ठिकाणी मातीची धूप रोखण्यासाठी वृक्षारोपण करा. प्रवास्यांसाठी सुविधा केंद्र, रुग्णवाहिका, याबरोबरच पर्यायी रस्ता याबाबतचे फलक, पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग या सर्वांनी लावून प्रवाशांना सुविधा द्याव्यात. मंडणगड येथील न्यायालय बांधकाम इमारतीबाबतही त्यांना यावेळी आढावा घेतला. उपप्रादेशिक परिवहन विभागाने संगणकीय सादरीकरण करत रस्त्यांबाबत उपाययोजनांविषयी माहिती दिली.

Tags: कोकणखड्डेबांधकामबांधकाम मंत्रीरस्ते
ShareSend
Previous Post

खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला : हिंदू जनजागृती समिती

Next Post

जिंदाल कंपनीकडून स्थानिक जनतेची फसवणूक!

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post
जिंदाल कंपनीकडून स्थानिक जनतेची फसवणूक!

जिंदाल कंपनीकडून स्थानिक जनतेची फसवणूक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us