• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला : हिंदू जनजागृती समिती

yogesh by yogesh
August 7, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला : हिंदू जनजागृती समिती

रत्नागिरी : प्रतिनिधी

खालिद का शिवाजी’ या चित्रपटामधील छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील खोटी व तथ्यहिन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्या चित्रपटावर बंदी आणण्याबाबत रत्नागिरी येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या नावे अप्पर जिल्हाधिकारी श्री. भाऊसाहेब गलांडे यांना हे निवेदन देण्यात आले.

‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते, तसेच रायगडावर महाराजांनी मशिद उभारली होती, असे स्पष्टपणे दाखवलेले आहे. वरील सर्व दावे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे, तथ्यहिन व मूळ ऐतिहासिक नोंदींशी विसंगत असून हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना “धर्मनिरपेक्ष” (सेक्युलर) दाखवण्याच्या हेतूपूरस्सर प्रयत्नाचे उदाहरण आहे. कोणत्याही अधिकृत बखरींमध्ये, ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये, पेशवाई, इंग्रज वा मुघल काळातील अभिलेखांमध्ये या गोष्टींचा उल्लेख नाही.त्यामुळे अशा खोट्या व भ्रामक माहितीच्या आधारे चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि इतिहासाचा अपमान आहे. त्यामुळे या चित्रपटावर तात्काळ बंदी आणली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे त्यांचे विकृतीकरण करणे हे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरू शकते व सामाजिक तणाव व जनक्षोभ निर्माण करण्याचा संभव आहे. याची शासनाने वेळी दाखल घ्यावी, असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.

निवेदन देताना सर्वश्री राजेंद्र सावंत, शशिकांत जाधव, देवेंद्र झापडेकर, अमितराज खटावकर, शैलेश बेर्डे, अरविंद बारस्कर, प्रकाश सावंत, गोविंद भारद्वाज, संजय जोशी, बंडू चेचरे, विष्णु बगाडे आदि उपस्थित होते. त्याचप्रमाणे हिंदू जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सिटी प्राईड सिनेमागृहात जाऊन व्यवस्थापकांची भेट घेतली. हिंदुत्वनिष्ठांच्या भावना सिनेमागृहाच्या मालकांपर्यंत पोहोचवाव्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास प्रदर्शित करणारा खालीद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी त्यांना विनंती केली.

Tags: खालिद का शिवाजीरत्नागिरीसनातनहिंदूहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

अमेरिकेअर इंडिया फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट, टॉवेल वाटप

Next Post

रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us