• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

अमेरिकेअर इंडिया फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट, टॉवेल वाटप

yogesh by yogesh
August 5, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
अमेरिकेअर इंडिया फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट, टॉवेल वाटप

लांजा : प्रतिनिधी 

अमेरिकेअर इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून,शिव स्वराज्य फाउंडेशन आणि पंचायत समिती, लांजा यांच्या सहकार्याने लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट आणि टॉवेल वाटप करण्यात आले.याकरिता पंचायत समिती लांजाचे गटशिक्षण अधिकारी विनोद सावंग,शिव स्वराज्य फाउंडेशनचे खजिनदार संदीप परब आणि सदस्य अभिजित हुले यांनी मोलाचे सहकार्य केले.

याचा शुभारंभ माध्यमिक आश्रम शाळा व न्यू इंग्लिश स्कूल जावडे या ठिकाणी, शिव स्वराज्य फाउंडेशनचे मार्गदर्शक आणि उद्योजक आणि शिवसेना(उबाठा) जिल्हा संपर्क प्रमुख श्री. सहदेवजी बेटकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी श्री. सहदेव बेटकर यांनी सदर प्रशाळेला आर्थिक स्वरूपाची मदत करून, उपकृत केले.

यावेळी उद्योजक आणि शिव स्वराज्य फाउंडेशनचे सल्लागार सचिन माजळकर, अध्यक्ष चंद्रशेखर ऊर्फ बाबा धावणे, कार्याध्यक्ष दिनेश पवार, सचिव किशोर सावंत,संस्थापक प्रताप पवार,प्रशाळा अध्यक्ष संतोष कांबळे,उद्योजक अमेय विश्वासराव, उबाठा तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, जितेंद्र लाड उपस्थित होते.

लांजा तालुक्यातील इसवली, जावडे, माजळ, कोंडये, प्रभानवल्ली, वेरवली, केळंबे, खेरवसे, बेनी, देवधे, मठ, कुर्णे, पूनस, गवाणे, लावगण, वेरळ,कुरचुंब,वाडगाव,धुंधरे, आगरवाडी,कन्याशाळा, बागेश्री, गोंडेसखल, कनावजेवाडी,उर्दू शाळा लांजा, कुंभारवाडी,भाकर संस्था, कुणबी वसतिगृह इत्यादी ठिकाणी ब्लॅंकेट आणि टॉवेलची सेवा पुरवण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव स्वराज्य फाउंडेशनचे सचिव दाजी गडहिरे, शिवगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश ऊर्फ राजू जाधव,वाडगाव सरपंच अनुष्का कातकर, विनायक खानाविलकर,नंदकुमार पाटोळे, धर्मेंद्र दाभोलकर,निखिल माने, विवेक कनावजे,राकेश राऊत,राजेंद्र पालये, जितेंद्र ब्रीद, सुरेश नेवरेकर,प्रदीप माजळकर, प्रमोद आग्रे, मनोहर कडू, बाबा पांचाळ, प्रशांत कोटकर, अनिकेत तटकरे, काशिनाथ दाभोलकर, अजय चव्हाण, हेमंत मोघे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Tags: लांजावस्तू वाटपविद्यार्थीसामाजिक उपक्रम
ShareSend
Previous Post

देवरुखात शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन 3.0’ प्रशिक्षण उत्साहात

Next Post

खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला : हिंदू जनजागृती समिती

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला : हिंदू जनजागृती समिती

खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला : हिंदू जनजागृती समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us