• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

खत विक्रीसाठी ‘ई-पॉस’ प्रणाली अनिवार्य; अन्यथा परवाना होणार रद्द

yogesh by yogesh
August 5, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरीतील ६ व्यावसायिकांचे परवाने रद्द

रत्नागिरी : प्रतिनिधी

सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना आता अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खतांच्या विक्रीची नोंद तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते.

खत विक्रेत्यांकडे असलेले ई-पॉस मधील खत आणि प्रत्यक्ष गोदामातील खताचा साठा यात कोणतीही तफावत असू नये. यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद एफएमएस (आयएफएमएस) प्रणालीमध्ये रिअल टाइम भरणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे तपासण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर खत निरीक्षकांना नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या विक्रेत्यांकडे ई-पॉस आणि प्रत्यक्ष साठ्यात फरक आढळेल, त्यांच्या परवान्यावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन एल 1 सिक्युरिटी ई-पॉस मशीनचा वापर सुरू केलेला नाही, त्यांनी १० ऑगस्ट २०२५ पूर्वी कृषी विकास अधिकारी, जि.प. यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून ती मशीन प्राप्त करून अंमलबजावणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Tags: ई पॉसउपजिल्हाधिकारीखतजिल्हाधिकारीरत्नागिरीविक्री
ShareSend
Previous Post

तब्बल दोन कोटीची अंबरग्रीस तस्करी, एजाज मिरकर अटक

Next Post

देवरुखात शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन 3.0’ प्रशिक्षण उत्साहात

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
देवरुखात  शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन 3.0’ प्रशिक्षण उत्साहात

देवरुखात शिक्षकांचे 'मूल्यवर्धन 3.0' प्रशिक्षण उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us