• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

तब्बल दोन कोटीची अंबरग्रीस तस्करी, एजाज मिरकर अटक

yogesh by yogesh
August 2, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
तब्बल दोन कोटीची अंबरग्रीस तस्करी, एजाज मिरकर अटक

रत्नागिरी : प्रतिनिधी

येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी एमआयडीसी परिसरात धडक कारवाई करत लुप्तप्राय सागरी प्रजातीच्या माशाच्या उलटीला (Ambergris) विनापरवाना विक्रीसाठी आणणाऱ्या इसमाला अटक केली. आरोपीकडून तब्बल २. ५ किलो अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे बाजारमूल्य २.५० कोटी रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दिनांक १ ऑगस्ट रोजी, एक इसम एमआयडीसी रत्नागिरी येथे अंबरग्रीस विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सापळा रचण्यात आला.

रात्री १०. ४५  वा. सुमारास एमआयडीसी परिसरात छापा टाकण्यात आला असता, आरोपी एजाज अहमद युसूफ मिरकर (वय ४१, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) हा २. ५ किलो अंबरग्रीस विनापरवाना विक्रीसाठी बाळगलेला आढळून आला. त्याच्याजवळून २.५ किलो अंबरग्रीस (किंमत अंदाजे ₹ २.५० कोटी) आणि ₹५०००० रुपये किंमतीची मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५२/२०२५ प्रमाणे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१, ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. व्ही.व्ही. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांचे पथक — पोउनि संदीप ओगले, हेका विजय आंबेकर, हेका दिपराज पाटील, हेका विवेक रसाळ, हेका गणेश सावंत, चालक पो.कॉ. अतुल कांबळे यांनी संयुक्तपणे केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Tags: अंबरग्रीसगुन्हेगारतस्करीपोलीसरत्नागिरी पोलीस
ShareSend
Previous Post

कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न अखेर साकार

Next Post

खत विक्रीसाठी ‘ई-पॉस’ प्रणाली अनिवार्य; अन्यथा परवाना होणार रद्द

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
रत्नागिरीतील ६ व्यावसायिकांचे परवाने रद्द

खत विक्रीसाठी 'ई-पॉस' प्रणाली अनिवार्य; अन्यथा परवाना होणार रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us