• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

हर्चे मार्गावरील एस.टी. बसची दयनीय अवस्था

विभागीय वाहतूक नियंत्रकांचे दुर्लक्ष, अनेक बस गळक्या

yogesh by yogesh
July 23, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
एसटी चालक – वाहकांना वाली कोण?

रत्नागिरी : प्रतिनिधी 

दाभील आंबेरे बस गळकी निघाल्यानंतर कारभारात सुधारणा झालेली दिसत नाही. लांजा तालुक्यातील हर्चे गावाच्या मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसची अवस्था पाहून विभागीय नियंत्रक काहीच लक्ष देत नसल्याचे उघड झाले आहे. बुधवारी सकाळी हर्चे मार्गांवरील एका बसला खिडक्यामधून पाणी आत येत होते. छत ही गळत होते. त्याशिवाय गाडी खिळखिळी झालेली होती. त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरून प्रवाशांना चिंब भिजण्याचा त्रास देत होते. या बसच्या काही सीट्स फाटलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांचा प्रवास अत्यंत त्रासदायक झाला आहे.

दररोज शेकडो प्रवासी – विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत – या मार्गावरून प्रवास करतात. मात्र बसची झालेली दुर्दशा पाहता प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे खिडक्यांच्या जागी थेट पावसाचा मारा होतो, आणि सीट्सवर बसणे अशक्यप्राय बनते. स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वीही एस.टी. महामंडळाकडे तक्रार केली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी लवकरात लवकर चांगल्या बसची मागणी करत आहेत.

अश्या अनेक बस खिळखिळया असताना विभागीय वाहतूक नियंत्रक दुर्लक्ष करत आहेत. कायम फिरतीवर असणारे विभागीय वाहतूक नियंत्रक नेमका कोणता कारभार हाकतात, असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे राज्य शासन एसटी फायद्यात यावी म्हणून विविध योजना आणून प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अकार्यक्षम अधिकारी अश्या बसची देखभाल व्यवस्थित करण्यात मागे पडत आहेत.

Tags: एसटीएसटी कर्मचारीबस व्यवस्था
ShareSend
Previous Post

राजीवडा पुलाखालच्या परिसराचे नामकरण श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग करा!

Next Post

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

रत्नागिरीत 'VIT सेमिकॉन्स'च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us