• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याला अटक

शेअर मार्केट गुंतवणूक आमिषाने तीन महिलांची तब्बल ३४ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक

yogesh by yogesh
July 1, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
हिंदू तरुणाच्या तक्रारीवरून रत्नागिरीत चौघांवर गुन्हा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन व जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून फसवणूक होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शेअर मार्केट आणि खासगी बँकेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, अशा आमिषाने तीन महिलांची तब्बल ३४ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रथम खानविलकर (वय २२, रा. नाचणे, रत्नागिरी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ही फसवणूक मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली असून, रविवारी एका पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयित खानविलकर याने शेअर मार्केट आणि कोटेक महिंद्रा बँकेत गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आमिष दाखवून महिलांकडून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहाराद्वारे ३४.५९ लाख रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले. परंतु ठरल्याप्रमाणे परतावा न मिळाल्यामुळे तसेच मूळ गुंतवलेली रक्कमही परत न आल्याने महिलांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणाचा तपास शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार दीपक सातवी, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सागर वाळुंजकर, हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर, अमित पालवे, अमोल भोसले, आणि शरद जाधव करत आहेत.

Tags: अटकगुन्हापोलिसफसवणूकमहिलारत्नागिरी
ShareSend
Previous Post

एसटी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! आगाऊ आरक्षणावर तिकीटात १५% सवलत

Next Post

कृत्रिम बुद्धिमत्ता(AI): शिक्षणाचा ताठ कणा !

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
कृत्रिम बुद्धिमत्ता(AI): शिक्षणाचा ताठ कणा !

कृत्रिम बुद्धिमत्ता(AI): शिक्षणाचा ताठ कणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us