• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, October 19, 2025
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

एसटी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! आगाऊ आरक्षणावर तिकीटात १५% सवलत

yogesh by yogesh
June 30, 2025
in माझा महाराष्ट्र
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

एसटीने प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी (१५० कि.मी.पेक्षा अधिक अंतर) पूर्ण तिकीटधारकांना (सवलतधारक वगळता) १५ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. ही योजना १ जुलै २०२५पासून अमलात येणार असून, उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.

परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी ही योजना जाहीर करताना प्रवाशांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ही सवलत केवळ आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार असून, सवलतीच्या प्रवाशांना ही योजना लागू होणार नाही.

पंढरपूर आषाढी वारी किंवा गणपती उत्सवासाठी कोकणात जाण्याचा विचार करत असलेल्या प्रवाशांसाठी ही योजना अधिकच फायदेशीर ठरणार आहे. नियमित बसेससाठी केलेल्या आगाऊ आरक्षणावर सवलत लागू होणार आहे. मात्र, अतिरिक्त लावण्यात आलेल्या जादा बसेससाठी ही सवलत मिळणार नाही.

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसेससाठीही ही सवलत लागू असून, पूर्ण तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना याचा थेट लाभ होणार आहे. प्रवाशांनी तिकीट एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (npublic.msrtcors.com), मोबाईल अ‍ॅप (MSRTC Bus Reservation) किंवा तिकीट खिडकीवरून आरक्षित केल्यास सवलतीचा लाभ मिळेल.

Tags: आरक्षणएसटीएसटी कर्मचारीतिकीटसवलत
ShareSend
Previous Post

नदी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा : खा. तटकरे

Next Post

महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याला अटक

yogesh

yogesh

Related Posts

कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न अखेर साकार
माझा महाराष्ट्र

कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न अखेर साकार

August 1, 2025
पगार एसटीचा, प्रचार खासगी वाहतुकीचा! कर्मचारी जोमात, एसटी कोमात!
माझा महाराष्ट्र

एसटीची बंद उपहागृहे, निष्काळजी प्रशासनामुळे प्रवाशांची होरपळ

July 24, 2025
अबब! दीड कोटीचे शौचालय!
माझा महाराष्ट्र

अबब! दीड कोटीचे शौचालय!

July 18, 2025
शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन
माझा महाराष्ट्र

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

July 11, 2025
Next Post
हिंदू तरुणाच्या तक्रारीवरून रत्नागिरीत चौघांवर गुन्हा

महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us