• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

मरावे परि कीर्तीरूपे उरावे!

विमल पेडणेकर यांचे मरणोत्तर देहदान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७ वे मरणोत्तर देहदान

yogesh by yogesh
June 26, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
मरावे परि कीर्तीरूपे उरावे!

रत्नागिरी : प्रतिनिधी

शहरानजीकच्या खेडशी नाका येथे राहणाऱ्या श्रीमती विमल शंकर पेडणेकर (वय ८५) यांनी मृत्यूनंतरही इतरांसाठी जीवनाचा दीप प्रज्वलित करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे आपला देह अर्पण केला. दिनांक २५ जून २०२५ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथील अतिदक्षता विभागात सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या श्रीमती माधवी मधुकर नाखरेकर यांनी उदार मनाने आणि प्रेरणादायी विचारांनी देहदानाचा निर्णय घेतला.“आईच्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षणासाठी व संशोधनासाठी व्हावा हीच इच्छा,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीम. पेडणेकर यांची नात सौ. मंजिरी नाखरेकर, नातजावई सुहास पालेकर, तसेच सागर भिंगारे, आणि शासकीय रुग्णालयाचा स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्रीमती विमल पेडणेकर यांचे हे रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयातील सातवे मरणोत्तर देहदान ठरले आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, तसेच विभागीय कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे यांनी हे कार्य कौशल्याने पूर्ण केले. देहदानासारख्या उदात्त कार्यामुळे विमल पेडणेकर यांचे नाव विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्राप्तीमध्ये अजरामर राहील.

Tags: जिल्हा शासकीय रुग्णालयदेहदानरत्नागिरी
ShareSend
Previous Post

बँक अधिकारी कर्मचाऱ्यांना मराठीचे वावडे का?

Next Post

शिक्षण विभागाचा सावळागोंधळ! अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
शिक्षण विभागाचा सावळागोंधळ! अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर!

शिक्षण विभागाचा सावळागोंधळ! अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us