• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home होम

रत्नागिरीत २४ पासून महावितरणची आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा

yogesh by yogesh
April 21, 2024
in होम
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

महावितरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने दरवर्षी नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात येते. महावितरणच्या कल्याण प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा यंदा रत्नागिरी परिमंडलाच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आली आहे. दि.२४ ते २६ एप्रिलदरम्यान रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेत प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक, जळगाव या परिमंडलासह प्रकाशगड, मुंबई मुख्य कार्यालय नाट्यसंघाचा सहभाग असणार आहे. महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे व जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या हस्ते दि.२४ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता नाट्यस्पर्धेचे उदघाटन होईल. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Tags: dramamahavitaranspardhaनाटकमहावितरणस्पर्धा
ShareSend
Previous Post

बाळासाहेब माने यांच्या नमो संवाद सभांना प्रचंड प्रतिसाद 

Next Post

‘रत्नागिरी – सिंधुदूर्ग’मध्ये नारायण राणे श्रीमंत उमेदवार!

yogesh

yogesh

Related Posts

माझी रत्नागिरी

भरधाव गॅसवाहू टँकरची खासगी बसला धडक, २६ शिक्षक जखमी, अपघातानंतर गॅस गळती

June 8, 2025
पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य
होम

पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य

September 25, 2024
शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?
माझं कोकण

शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?

September 24, 2024
होम

आता १०० पटसंख्या शाळांना मिळणार मुख्याध्यापक

September 23, 2024
Next Post

'रत्नागिरी - सिंधुदूर्ग'मध्ये नारायण राणे श्रीमंत उमेदवार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us