• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

उबाठातून शिवसेनेत इन्कमिंग!

लांजा - राजापूर - साखरपा विधानसभा उबाठा क्षेत्रप्रमुख जयसिंग(जया)माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

yogesh by yogesh
April 2, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
उबाठातून शिवसेनेत इन्कमिंग!

संगमेश्वर : प्रतिनिधी

राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू असून उबाठा गटाची बांधणी मोडकळीस आली आहे. आमदार किरण सामंत यांच्या विकासाच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळे विरोधक पक्षात प्रवेश करत आहेत. मागील ३० वर्षे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय असणाऱ्या व सध्या लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या जयसिंग(जया) माने यांनी आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे वैयक्तिक कारणातून राजीनामा पाठविला आहे. नुकताच त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत मूळ शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी आ. राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याणे,राजू कुरूप, जिल्हा बँकेचे श्री. खामकर, जगदीश राजपकर, महिला उपजिल्हाप्रमुख भाग्यश्री सुर्वे, संजय सुर्वे,बापू लोटनकर, बापू शिंदे, भाई बेर्डे,नेत्रा शिंदे,लक्ष्मण कदम राजेश कामेरकर,प्रसाद अपंडकर, सुशांत सुर्वे,मनोहर सुकम, दत्ता घुमे, सुभाष सुर्वे, काशिनाथ सकपाळ, शुभम गांधी,चंद्रकांत गोसावी, संजय पाष्टे, मनोहर गोवरे, दत्ता वाघधरे आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील ३० वर्षे आपण पक्षासाठी अखंड वेळ देत सक्रिय राजकारण केले होते. १९९४ साली विद्यार्थी दशेत असताना शाखाप्रमुख पदापासून आपल्या कार्याला प्रारंभ केला. त्यानंतर पक्षबांधणी आणि पक्षवाढीसाठी मेहनत घेतली. त्याचबरोबर सर्व पक्षीयांमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचे संघटन कौशल्य असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. संगमेश्वर पंचायत समिती सभापती असताना त्यांनी केलेली कामगिरी सुद्धा उल्लेखनीय आहे. नुकताच त्यांनी मूळ शिवसेनेत प्रवेश केला. आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर व विकास कामाचा धडाका पाहून आपण शिवसेना मूळ प्रवाहात सामील होत असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत देवडे सरपंच विलास कांगणे, किरबेट – भोवडे सरपंच प्रणिता कांबळे, उपसरपंच सतीश कांबळे, प्रशांत अडबल,कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी,भडकंबा माजी सरपंच शेखर आकटे, युवासेना तालुकाप्रमुख केतन दुधाने, सरपंच सिद्धी कटम, सुरेश कटम,उपतालुकाप्रमुख कमलेश मावळणकर,साखरपा सरपंच रुचिता जाधव,उपसरपंच शशांक लिंगायत,सुमित वाघधरे,विजय पाटोळे, राजा वाघधरे,साळसकर मॅडम,कुरुप मॅडम,धीरज लिंगायत, सचिन अंकुशराव, कुमार जाधव,दीपिका सुता, विलास साळस्कार, प्रकाश माने, राकेश चव्हाण, अनंत पांचाळ, प्रकाश कांबळे,सुरेश सुर्वे, रवी सावंत,तिवरे मेढे शाखाप्रमुख संतोष सुर्वे,किसन सुर्वे घाटीवळे मधील शाखाप्रमुख रवी कामेरकर,उपसरपंच लक्ष्मण शिंदे,सरपंच जाधव मॅडम यांच्या साखरपा विभागातील शेकडो शिवसैनिक जया माने यांच्यासोबत प्रवेश केला. यावेळी जया माने यांच्या प्रवेशाचे स्वागत व शुभेच्छा आमदार  किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू शेट्ये यांनी दिल्या.

Tags: उबाठाएकनाथ शिंदेकिरण सामंतप्रवेशराजन साळवीशिवसेना
ShareSend
Previous Post

माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

Next Post

शंभर दिवसांचा कृती आराखडा संकेतस्थळावर द्या!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
हिंदुत्ववादी सरकारचे मुस्लिमधार्जिणे निर्णय

शंभर दिवसांचा कृती आराखडा संकेतस्थळावर द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us