• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, April 15, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

लांजा, राजापूर शहरे होणार ‘स्मार्ट’

आमदार किरण सामंत यांच्याकडून जनतेला प्रजासत्ताकदिनी खुशखबर

yogesh by yogesh
January 28, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
लांजा, राजापूर शहरे होणार ‘स्मार्ट’

राजापूर : प्रतिनिधी 

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजापूर – लांजावासीयांसाठी एक खुशखबर पुढे आली आहे. या दोन्ही शहरासांठी नूतन आमदार किरण सामंत यांनी प्रत्येकी अडीचशे कोटींच्या स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावांतर्गत अन्य सुविंधासोबत केवळ मुख्यच नव्हे तर शहरातील जोडरस्तेही पक्क्या काँक्रिटचे होणार आहेत. इतकेच नव्हे तर शहराचा कायापालट करण्यात येणार आहे. गेली वीस वर्षे मागास राहिलेल्या या दोन शहरांचे रुपडे पालटणार असून आमदार किरण सामंत हे यासाठी मेहनत घेत आहेत.

दरवर्षी केलेले डांबरी रस्ते पावसाळ्यातील अतीवृष्टीने वाहून जात असल्याने रत्नागिरी शहराच्या धर्तीवर हे रस्ते काँक्रिटचेच व्हावे यासाठी त्यांचा आग्रह आहे. दरम्यान यासाठी लागणाऱ्या निधीची तरतुद शासनाकडून करवून घेण्यासाठी आपण बांधील असून भविष्यात आपल्या मतदारसंघात होणार कोणताही विकास हा शाश्वत व प्रदिर्घकाळाचा असावा हे आपले मत असल्याचे आ. किरण सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

विकासाच्याबाबतीत पिछाडीवर असलेला मतदारसंघ म्हणून लांजा-राजापूरची निवड करून आपण या मतदारसंघाची निवडणूक लढवत असल्याचे आ. किरण सामंत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहिर केले होते. निवडुन आल्यानंतर आ. सामंत हे पूर्ण ताकतीनिशी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागासोबतच राजापूर व लांजा शहराच्या पायाभूत विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही शहरांच्या प्राथमिक विकासाच्या दृष्टीने केवळ मुख्य रस्ताच नव्हे तर शहराला जोडणारे व अंतर्गत रस्तेही काँक्रिटचे व्हावे यावर आ. सामंत यांचा भर आहे.

Tags: किरण सामंतराजापूरलांजाशहरस्मार्ट सिटी
ShareSend
Previous Post

प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून बाहेर जाणार नाही : ना. उदय सामंत

Next Post

आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा स्तुत्य उपक्रम : न्या. गोसावी

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा स्तुत्य उपक्रम : न्या. गोसावी

आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा स्तुत्य उपक्रम : न्या. गोसावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us