• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेत राज्यात प्रथम

yogesh by yogesh
September 25, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेत राज्यात प्रथम

रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम स्थान पटकावले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने प्रथम वर्ष एमबीबीएसचा निकाल २४ सप्टेंबर रोजी जाहीर केला. यामध्ये राज्यातील पहिल्या ५ वैद्यकीय महाविद्यालयांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी ९९ टक्के, आर्म फोर्सेस मेडीकल कॉलेज, पुणे ९६ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, ९५.३० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर ९५.३० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर ९५.२० टक्के, बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे ९५.१८ टक्के. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या पहिल्या तुकडीतील शरीररचना शास्त्रात १, शरीरक्रीयाशास्त्रमध्ये २ आणि जीवरसायनशास्त्रमध्ये १५  विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.

Tags: एमबीबीएसराज्यात प्रथमवैद्यकीय महाविद्यालय
ShareSend
Previous Post

पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य

Next Post

शाळा बंद करून गुरुजी मोर्चात!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

शाळा बंद करून गुरुजी मोर्चात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us