• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

हिंदू तरुणाच्या तक्रारीवरून रत्नागिरीत चौघांवर गुन्हा

पोलिसांपुढे तपास करण्याचे आव्हान

yogesh by yogesh
April 19, 2024
in होम
A A
0

रत्नागिरी – तालुक्यातील एका हिंदू तरुणाने साखरतर येथील बासिद मेहताब साखरकर, त्याचे वडील मेहताब साखरकर आणि २ अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात फसवणूक करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भा.दं.सं. १८६० अन्वये ५०९, ३२३, ५०४, ५०६, ३४ या कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिसांत केलेल्या तक्रारीत या तरुणाने म्हटले आहे की, आई आणि वडील असे आम्ही एकत्र कुटुंबात रहात आहोत. माझे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. माझ्या बहिणीचे मागील दीड वर्षांपासून बासिद मेहताब साखरकर याच्याशी प्रेमसंबंध आहेत. माझी बहीण काही दिवसांपूर्वी बासिद याच्यासमवेत घरातून निघून गेली. ती २ दिवसानंतर घरी परत आल्यानंतर त्या दोघांना घेऊन मी पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी बासिदला समज दिली होती. त्यानंतर  बहिणीने चिपळूण येथील एका नर्सिंग कॉलेज येथे प्रवेश घेतला. ती तेथे हॉस्टेलमध्ये रहात होती. २७.२.२०२४ या दिवशी तिला तिचा मित्र बासिद साखरकर हा तिचे ट्रेनिंग चालू असलेल्या हॉस्पिटलला सोडायला गेला. त्यावेळी तिला चक्कर आली असल्याने तो तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेवून गेला आणि त्याने ती त्याची बायको आहे असे सांगितले. ही गोष्ट माझ्या आईला तेथील सरांनी फोनवरून कळवली. त्यावेळी बहिणीने ती बासिदसमवेत गेल्याची चूक मान्य केली. त्यानंतर २८ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजल्यापासून ती हॉस्टेलमधून निघून गेल्याचे तेथील ‘शिक्षिकेने फोनद्वारे आम्हाला कळवले. बहिणीला इतके समजावूनही ती बासिद याचेबरोबरच गेली असेल, असे वाटून आम्ही तिच्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही; कारण ऑक्टोबर २०२३ मध्ये बासिद याचे वडील मेहताब यांनी आमच्या घरी येऊन आईला अश्लील आणि घाणेरडे बोलत  धमक्या दिल्या होत्या. ८ एप्रिलला दुपारी १.३० वा. मी टिळकआळी येथील ‘माय जीओ शाँप’च्या समोर बासिद साखरकर दिसल्याने त्याच्याकडे माझी बहीण कुठे आहे आणि कशी आहे ?याविषयी विचारणा केली. त्यावेळी बासिद याने ‘हिंदूंच्या मुली आम्ही वापरतो आणि सोडून देतो, तुझ्या बहिणीला पण वापरून सोडून दिली आहे. तूच शोध, ती तुला शोधून सापडणार नाही’’, असे बोलत अतीशय घाणेरड्या शिव्या देत आणि मारहाण करून धमकी दिली. त्यानंतर त्याने त्याचे वडिलांना मेहताब यांना फोन करून बोलावले. त्यानंतर त्याने आणि त्यांच्या वडिलांनी, तसेच अन्य २ अनोळखी इसमांनी मला मारहाण केली. मित्राच्या सहकार्याने मी सुटलो आणि आम्ही तक्रार केली.

तरुणाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२३ मध्ये बासिद याचे वडील मेहताब साखरकर यांनी आमच्या घरी येऊन माझ्या आईजवळ ‘हिंदूंच्या मुली आमच्या ××××साठीच असतात, माझी वरपर्यंत ओळख आहे, काय करायचे ते करा. तक्रार केलीत, तर तुमच्या मुलीला आणि तुम्हाला ठार मारू’, अशा धमक्या दिल्या होत्या.

इतकी हिंमत येते कुठून ? यांच्या मागे हात कुणाचा ? पोलिसांनी कठोर कारवाई करावी – संपादक

मेहताब साखरकर यांनी आमच्या घरी येऊन माझ्या आईजवळ ‘हिंदूंच्या मुली आमच्या ××××साठीच असतात, माझी वरपर्यंत ओळख आहे, काय करायचे ते करा. तक्रार केलीत, तर तुमच्या मुलीला आणि तुम्हाला ठार मारू’, अशा धमक्या दिल्या होत्या. हिंदूंच्या महिलांबाबत अश्लील बोलण्याची हिंमत येते कुठून? वरपर्यंत ओळख आहे म्हणजे हा वरचा सूत्रधार नक्की आहे कोण? ठार मारण्याची धमकी दिली जाते म्हणजे इतकी हिंमत येण्यामागे कोणती शक्ती आहे तिच्या मुसक्या पोलीस आवळणार का?

ShareSend
Previous Post

भाजपच्या जाहीरनाम्यात सामान्य माणूस केंद्रवर्ती

Next Post

तब्बल ३५ वर्षांनी ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ भाजपकडे!

yogesh

yogesh

Related Posts

माझी रत्नागिरी

भरधाव गॅसवाहू टँकरची खासगी बसला धडक, २६ शिक्षक जखमी, अपघातानंतर गॅस गळती

June 8, 2025
पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य
होम

पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य

September 25, 2024
शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?
माझं कोकण

शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?

September 24, 2024
होम

आता १०० पटसंख्या शाळांना मिळणार मुख्याध्यापक

September 23, 2024
Next Post
तब्बल ३५ वर्षांनी ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ भाजपकडे!

तब्बल ३५ वर्षांनी ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ भाजपकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us