• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, June 5, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

मनसेचा रत्नागिरी रस्ते आस्थापना विभाग जोमात

तरुणांची फळी सक्रिय, शहरातील कार्यकर्ते विविध पदांवर नियुक्त

yogesh by yogesh
August 16, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
मनसेचा रत्नागिरी रस्ते आस्थापना विभाग जोमात

रत्नागिरी : प्रतिनिधी

मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष वाढीच्या दृष्टीने  महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना रत्नागिरी तालुका तसेच शहर कार्यकारणीत रस्ते आस्थापना अध्यक्ष योगेश परुळेकर, उपाध्यक्ष अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच द. जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांच्या उपस्थितीत जिल्हा संघटक अजिंक्य केसरकर यांच्या पुढाकाराने नवनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळीरत्नागिरी शहराच्या विविध प्रश्नावरती यापुढे आवाज उडून उठवण्यात येणार असल्याचे रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अजिंक्य केसरकर यांनी सांगितले.

या नियुक्तीमध्ये अनंत गजानन शिंदे – तालुका संघटक (रत्नागिरी), सुनिल दिगंबर पारकर – उप तालुका संघटक (नाचणे ग्रामपंचायत ), शक्ती मयेकर – उपतालुका संघटक (कुवारबाव ग्रामपंचायत ), साहिल वीर – शहर संघटक (रत्नागिरी शहर) , ऋषिकेश रसाळ – प्रभाग संघटक (प्रभाग १ ते ४ ), अनिल दिगंबर पारकर – प्रभाग संघटक ( नाचणे ग्रामपंचायत ) ,सौरभ गायकवाड – उप तालुका संघटक ( शिरगांव-मिरजोळे ग्रामपंचायत ), अमोल साळवी ( प्रभाग संघटक ५ ते ८) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीप्रसंगी जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे, रत्नागिरी जिल्हा संघटक अजिंक्य केसरकर, माजी तालुका अध्यक्ष श्री अनिरुद्ध खामकर, उपतालुका संघटक अक्षय चव्हाण आदि महाराष्ट्रसैनिक सहकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनसे शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: मनसेरत्नागिरी शहररस्तेआस्थापना विभाग
ShareSend
Previous Post

अजिंक्य तळेकरच्या आत्महत्येस जबाबदार कोण?

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘मनसे दणका’

yogesh

yogesh

Related Posts

तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझी रत्नागिरी

पूर्णगड पोलीस हद्दीत कारवाईपूर्वीच ‘टिप’ मिळत असल्याने दारू विक्रेते सुसाट

June 3, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
Next Post
सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘मनसे दणका’

सार्वजनिक बांधकाम विभागाला 'मनसे दणका'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us